Auto News : श्रीमंतीचं चालतंफिरतं प्रतीक आहे ही कार; मसाज फंक्शनसह केबिन सीट, पाहा MG ची प्रेसिडेन्शियल लिमोजिन
Auto News : पाहताक्षणी या कारच्या प्रेमात पडाल... कारच्या सीट पाहून म्हणाल कसलं भारी आहे हे....! ऑटो एक्स्पोमध्ये सर्वांचं लक्ष याच कारवर.
Jan 10, 2025, 12:39 PM ISTफक्त 13 लाखात बनवली 30 कोटींची Hypersport Super Car; पाहून सगळे हैराण
Lykan Hypersport Car : युट्यूबरनं 13 लाखात बनवली 30 कोटींची Hypersport Super Car
Jan 4, 2025, 04:45 PM ISTपार्किंगच्या टेन्शनपासून सुटका; Mahindra च्या 'या' 2 नव्या कारचे फीचर्स एकदा पाहाच
Mahindra New Electric Car Feature: महिंद्राच्या या दोन नव्या कार पाहिल्यात का... सगळीकडे यांचीच चर्चा
Dec 5, 2024, 07:07 PM ISTPHOTO: Skoda ची सर्वात स्वस्त ऑटोमॅटिक SUV कार लाँच; अडल्ट आणि चाईल्ड सेफ्टीमध्ये 5-स्टार रेटिंग
Skoda Kushaq Onyx Specification and Features: आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी Skoda ने आपली नवी कार भारतीय बाजारपेठेत लाँच केली आहे. या ऑटोमॅटिक कारमध्ये आधुनिक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. सेफ्टीच्या बाबतीत या कारला 5-स्टार रेटिंग मिळाले. जाणून घेऊया Skoda Kushaq Onyx SUV कारचे बेस्ट फिचर्स.
Jun 11, 2024, 09:27 PM ISTमजाच मजा! मनात येताच खरेदी करा Mahindra ची दमदार SUV
Mahindra Thar SUV : कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी. महिंद्राची 'ही' सर्वात लोकप्रिय एसयुव्ही खरेदी करण्याच्या विचारात आहात? महिंद्राच्या कारना तुमचीही पसंती असते का?
May 17, 2024, 01:14 PM ISTभारतातील पहिली कार कोणी विकत घेतली होती?
Automobile : भारतात ऑटोमोबाईलचं मोठं मार्केट आहे. आजच्या घडीला देशात अनेक कंपन्यांच्या विविध चारचाकी गाड्या उपलब्ध आहे. याती काही लाखांपासन करोडोपर्यंतच्या गाड्या उपलब्ध आहेत. पण तुम्हाला माहित आहे का पहिली कार कोणी आणि कोणत्या साली विकत घेतली होती.
Mar 26, 2024, 09:30 PM ISTElectric Motorcycle घ्यायचा विचार करताय, स्टाईलिश आणि कमी वेळेत चार्ज होणारी बाईक बाजारात
Electric Motorcycle: बाजारात अनेक कंपन्यांच्या इलेक्ट्रीक स्कुटर आल्या आहेत. पण तुम्हाला इलेक्ट्रीक बाईक घ्यायची असेल तर यासाठी एक चांगला पर्याय बाजारात उपलब्ध झाला आहे. स्टाईलिश आणि कमी वेळेत चार्ज होणारी बाईक बाजारत विक्रमीसाठी उपलब्ध झाली आहे.
Sep 23, 2023, 08:49 PM ISTElectric Motorcycle: 2 तासात चार्ज होणार, 187 किलोमीटर अंतर कापणार
Electric Motorcycle: बंगलुरुच्या अलेक्ट्रिक टू व्हीलर कंपनी Oben ने एक अशी बाइक लॅान्च केली आहे जी अत्यंत कमी वेळात चार्ज होइल आणि दीडशेहून अधिक किलोमीटरपर्यंत पळेल
Jul 4, 2023, 02:54 PM ISTVastu Tips For Car : कारमध्ये ठेवलेल्या 'या' गोष्टींमुळे अपघात, संकटं टळतात; अजिबातच दुर्लक्ष करू नका
Vastu Tips For Car : तुम्हाला माहितीये का, काही मंडळी तर कारचा रंग, कारचा नंबर या गोष्टींनाही वास्तुशास्त्राशी जोडून त्या अनुषंगानंच वाहन खरेदी करतात. कारमध्ये कसलं वास्तुशास्त्र? हाच प्रश्न तुम्हालाही पडला ना?
Jun 13, 2023, 02:09 PM ISTColour Changing Car: सरड्यासारखा रंग बदलणार ही गाडी, जाणून घ्या खासियत
Colour Changing Car: ऑटो क्षेत्रात गेल्या काही वर्षात झपाट्याने बदल होत आहेत. एकापेक्षा एक सरस गाड्या बाजारात दाखल होत आहेत. मात्र आता जर्मन कार मेकर बीएमडब्ल्यू बाजारात रंग बदलणारी कार घेऊन आली आहे. ही गाडी सहज आपला रंग बदलू शकते.
Dec 26, 2022, 06:47 PM ISTArmy Tank आहे की SUV! गाडी पाहून तुम्हीही व्हाल खूश, किंमत फक्त...
रेझवानी मोटर्स कंपनीनं मिलिटरी ग्रेड एसयूव्ही लाँच केली आहे. या एसयूव्हीला Rezvani Vengeance असे नाव देण्यात आले आहे. गाडी पाहता क्षणी नजर खिळून राहते. आर्मी टँक आहे की एसयूव्ही असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.
Oct 16, 2022, 03:28 PM ISTVIDEO | जगातील सर्वात स्वस्त ईव्ही कार आहे तरी कशी?
World cheapest EV car from tata motor
Sep 28, 2022, 07:55 PM ISTवाहनांच्या टायरमध्ये स्वत:च भरा हवा; पेट्रोल पंपावर जाण्याची कटकट संपली...
जेव्हा वाहनाच्या टायरमध्ये हवा कमी जाणवते तेव्हा आपण जवळच्या पेट्रोल पंपावर जातो. मात्र पेट्रोल पंपावरील प्रचंड गर्दीमुळे आपला बराच वेळ वाया जात असतो. या सर्व त्रासामधून तुमची सुटका व्हावी यासाठी तुम्हाला आज अशा उपकरणाबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे काम खूप सोपे होईल.
Aug 25, 2022, 10:53 AM ISTआता महागडे पेट्रोल विसरा, सौरऊर्जेवर चालणारी स्वस्त आणि सुंदर कार आली आहे, पहा फोटो
ही 456 सोलर पॅनेलसह पाच दरवाजांची इलेक्ट्रिक कार आहे. ही कार एका आठवड्यात सुमारे 112 किमी अधिक धावू शकते.
Jul 27, 2022, 06:00 PM ISTOMG! जबड्यात धरून वाघानं ओढली चक्क गाडी, पाहा व्हिडीओ
याला म्हणताता वाघाच्या जबड्याची पावर! कधी पाहिली नसेल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच
Jan 1, 2022, 02:17 PM IST