सख्खे शेजारी, पक्के वैरी! गाडी पार्किंगवरून अशा पद्धतीने सुनावलं, पोस्ट व्हायरल
शेजारी तसा प्रेमळ मिळणं कठीणच असतं. त्यामुळे अनेकदा भांडणं होतात. कधी कधी प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचतं. त्यामुळे शेजारी आणि वाद हे काय नवीन नाही.
Aug 1, 2022, 03:17 PM IST