वेलची खाण्याचे हे आहेत फायदे
मुंबई : सुखी वैवाहिक जीवनासाठी गरजेचे आहेत पती पत्नींमधील चांगले शारीरिक संबंध. यासाठी पुरुषांची लैंगिक क्षमता चांगली असणे विशेष गरजेचे आहे.
Mar 24, 2016, 03:05 PM ISTतुम्हाला माहीत आहे का जेवणानंतर पान, बडीशेप का खातात?
चांगल्या आरोग्यासाठी खाल्लेले जेवणाचे योग्य रितीने पचन होणे गरजेचे असते. जर पाचनक्रियेत बिघाड झाला तर त्याचा परिणाम शरीर स्वास्थावर होतो. यामुळे अॅसिडीटी, पोटात गॅस धरणे, अपचन आदी समस्या होतात. जेवणानंतर काही गोष्टी खाल्ल्यास पचनसाठी उपयोगी ठरतात. त्यासोबतच माऊथ फ्रेशनर म्हणूनही या पदार्थांचा वापर होतो.
Dec 18, 2015, 02:49 PM ISTरोज वेलची खाण्याने अनेक आरोग्य समस्या दूर
वेलची एक सुगंधी मसाला आहे. वेलचा स्वादाने स्फूर्ती येते. वेलचीचा उपयोग गोड पदार्थात चव वाढविण्यासाठी करण्यात येता. तसेच वेलचीचा उपयोग माऊथ फ्रेशनर म्हणून केला जातो. वेलचीमध्ये लोह, व्हिटॅमिन सी, जीवनसत्व ब गटातील एक महत्वाचा घटक आहे. लाल रक्त पेशी निर्मितीत एक महत्वाची भूमिका वेलची बजावते. वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत.
Aug 29, 2014, 11:14 AM ISTरवा लाडू
साहित्य : २ वाटी बारिक रवा, १ वाटी तूप, १ वाटी पाणी, १/२ वाटी खिसलेले सुकलेलं खोबरं, १/२ वाटी पिठी साखर, १ चमचा खिसलेले काजू, १ चमचा भाजलेली वेलची पावडर, १ चमचा भाजलेला मनुका.
Oct 22, 2012, 06:08 PM IST