career spoiled

अण्णा ज्यांना नडले, ते अडगळीत पडले...

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बबनराव घोलप यांना कोर्टानं शिक्षा ठोठावलीय... त्यामुळे, आत्ताआत्तापर्यंत खासदारकीची स्वप्न पाहणाऱ्या घोलपांना आता तीन वर्षांची सक्तमजुरी भोगावी लागणार आहे.

Mar 21, 2014, 03:04 PM IST