परत सांगतो सोडून जाईन! राजनी 'दादू'ला फटकारलं
२०१९ची निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काल शिवसेनेनं केली होती.
Jan 24, 2018, 08:04 PM ISTव्यंगचित्रातून राज ठाकरेंचे पुन्हा मोदी-शहांवर फटकारे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांवर टीका केली आहे.
Jan 23, 2018, 08:04 PM IST'विरुष्का'ला अमूल गर्लच्या हटके शुभेच्छा
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी विवाह बंधनात अडकले.
Dec 13, 2017, 05:51 PM ISTराज ठाकरेंचा व्यंगचित्राद्वारे पुन्हा भाजपवर निशाणा
ईव्हीएममशीन हा भाजपचा सत्तेत जाण्याचा रस्ता असल्याची टीका व्यंग चित्राच्या माध्यमातून केली आहे.
Dec 3, 2017, 09:26 PM ISTमनसेने लावलं संजय निरूपम यांच्या घरासमोर व्यंगचित्र
फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आंदोलन पुकारलं असताना, संजय निरूपम हे फेरीवाल्यांच्या मागे उभे ठाकले.
Dec 2, 2017, 04:20 PM ISTअमित ठाकरेंच्या 'त्या' व्यंगचित्राचा अर्थ काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांनी काल जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त आपल्या फेसबुक अकाऊंटवर व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त केलेली भावना चर्चेचा विषय ठरली आहे.
May 6, 2017, 12:18 PM ISTराज ठाकरेंची व्यंगचित्र आता फेसबूकवर!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र लवकरच पाहायला मिळणार आहेत.
Apr 22, 2017, 10:11 PM ISTफेसबूकवर आल्यावर अमित ठाकरेंनी काढलं वडिलांचं व्यंगचित्र
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरेंनी फेसबूकवर एन्ट्री घेतली आहे.
Feb 7, 2017, 10:11 PM ISTराज ठाकरेंनी काढले अटलजींचे व्यंगचित्र
मुलाखती दरम्यान बुलटे ट्रेन ते शैक्षणिक धोरण सर्वच विषयांवर राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली.
Jan 8, 2017, 08:34 PM ISTराज ठाकरेंनी काढलं अटलजींचं व्यंगचित्र
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 8, 2017, 08:16 PM IST'तर मातोश्रीच्या अंगणात दसरा मेळावा झाला असता'
सामनातील व्यंगचित्राबाबत माफ़ी मागितली नसती तर 'मातोश्री' च्या अंगणात दसरा मेळावा घ्यावा लागला असता अशा शब्दात काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी शिवसेना नेतृत्वाची खिल्ली उडवली आहे.
Oct 8, 2016, 08:26 PM ISTउद्धव ठाकरेंनंतर आता संजय राऊत यांचा माफीनामा
दैनिक सामनातील वादग्रस्त व्यंगचित्राप्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापाठोपाठ आता सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही दिलगिरी व्यक्त केली आहे.
Oct 2, 2016, 04:46 PM ISTआज बाळासाहेब असते... तर काय केलं असतं?
आज बाळासाहेब असते... तर काय केलं असतं?
Sep 28, 2016, 07:59 PM ISTकार्टुन वादानंतर उद्धव ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल
कार्टुन वादानंतर उद्धव ठाकरेंचं डॅमेज कंट्रोल
Sep 28, 2016, 07:59 PM ISTएका 'व्यंगचित्रा'चं शिवसेनाला नव्यानं कळलेलं महत्त्व!
एक व्यंगचित्र... त्याची ताकद काय... हे पुन्हा एकदा ठळ्ळकपणे समोर आलंय... व्यंगचित्राचे फटकारे मराठी माणसाला एकत्र करू शकतात, हा चमत्कार बाळासाहेबांनी करुन दाखवला होता. पण हेच व्यंगचित्र शिवसेनेला भगदाडही पाडू शकतं, हे आज शिवसेनेला नव्यानं कळलंय.
Sep 28, 2016, 07:00 PM IST