एका चहावाल्यानं शिकवला भारतातल्या सर्वांत मोठ्या बँकेला धडा!
'नेव्हर अंडर एस्टीमेट द पॉवर ऑफ अ कॉमन मॅन'... हे वाक्य खरं करून दाखवलंय भोपालमध्ये राहणाऱ्या राजेश साक्रे या चहा विक्रेत्यानं...
Jun 24, 2015, 02:48 PM ISTईडीकडून भुजबळांसह 18 जणांविरोधात 2 गुन्हे दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 17, 2015, 06:25 PM ISTफास आवळला: ईडीद्वारे भुजबळांसह 18 जणांविरोधात 2 गुन्हे दाखल
महाराष्ट्र सदन घोटाळ्या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात फास अधिक आवळलाय. एसीबीनंतर आता ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयानंही भुजबळांविरोधात 2 गुन्हे दाखल झाले आहेत.
Jun 17, 2015, 01:25 PM ISTसुपरस्टार रजनीकांतच्या पत्नीविरुद्ध तक्रार
सुपरस्टार रजनीकांत यांची पत्नी लता यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याचा लता यांच्यावर आरोप आहे.
Jun 16, 2015, 09:29 AM ISTमहाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांसोबत कुटुंबीयही अडचणीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 11, 2015, 08:23 PM ISTमहाराष्ट्र सदन घोटाळा : भुजबळांसोबत कुटुंबीयही अडचणीत
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झालाय. नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणी 'एसीबी'नं ही कारवाई केलीय.
Jun 11, 2015, 07:20 PM ISTमाधुरीसोबत बीग बीही अडचणीत, ‘नूडल्स’ भोवणार
नेस्ले इंडियाचे मुख्य उत्पादन असलेले मॅगी नूडल्समध्ये आरोग्यास हानीकारक तत्त्वं आढळून आल्यानंतर शनिवारी बाराबंकीच्या विविध न्यायायालयांमध्ये कंपनी आणि या उत्पादनाचा प्रचार करणारे अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांच्यासह अनेक संबंधितांविरुद्ध तक्रारी दाखल करण्यात आल्या.
May 31, 2015, 10:01 AM ISTरोजगाराचं धर्मकारण : कंपनीला फटका, एफआयआर दाखल
एका एमबीए झालेल्या तरूणाला केवळ मुस्लिम असल्यानं नोकरी नाकारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडल्याचं उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर, 'हरेकृष्णा एक्सपोर्टस् प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीवर धार्मिक भेदभाव केल्याचा खटला दाखल करण्यात आलाय.
May 22, 2015, 01:43 PM ISTसनी लिऑन विरोधात डोंबिवलीत गुन्हा
अभिनेत्री सनी लिऑन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. इंटरनेटवर भावना भडकावणारे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करण्याचा आरोप करण्यात आलाय. अजामीनपात्र गुन्हा असल्याने सनी लिऑनला अटकही होऊ शकते.
May 15, 2015, 02:12 PM ISTवजन घटवणाऱ्या औषध कंपनीविरोधात करीनानं थोपटले दंड!
बॉलिवूडची अभिनेत्री करिना कपूर ही आता वजन कमी करणाऱ्या एका औषधाच्या कंपनीवर खटला दाखल करणार असल्याचं समजतंय.
May 13, 2015, 05:44 PM IST...आता असा पुढे चालणार सलमानवरचा खटला!
'हिट अॅन्ड रन' प्रकरणी सलमान खानला सेशन्स कोर्टानं सुनावलेल्या शिक्षेला मुंबई हायकोर्टानं आता स्थगिती दिलीय. शिवाय सलमान खानला जामीनही मंजूर झालाय. सलमान खान प्रकरणात आणखी काय घडामोडी होऊ शकतात... पाहुयात...
May 8, 2015, 08:13 PM ISTकिलिंग ह्युमन ते बिईंग ह्युमन... नवा ट्रेंड
किलिंग ह्युमन ते बिईंग ह्युमन... नवा ट्रेंड
May 6, 2015, 09:30 PM ISTसलमान खान 'हिट अॅन्ड रन' प्रकरणाचा प्रवास : २००२ ते २०१५
२००२साली सलमानच्या लँड क्रूझर गाडीने वांद्र्यातील एका फुटपाथवर झोपलेल्या पाच लोकांना चिरडले होते. त्यात एकाचा मृत्यू झाला; तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर सुरू झालेल्या खटल्याचा निकाल २०१५ साली म्हणजेच तब्बल १३ वर्षानंतर लागलाय... काय काय घडलं या १३ वर्षांत... पाहुयात या खटल्याचा १३ वर्षांचा प्रवास...
May 6, 2015, 03:27 PM IST६ मे रोजी लागणार सलमानचा निकाल...
अभिनेता सलमान खान हिट अॅन्ड रन प्रकरणाचा निकाल ६ मे रोजी लागणार आहे. यामुळे, १३ वर्षांपासून सुरु असलेलं हे प्रकरण अखेर निकालात निघणार आहे.
Apr 21, 2015, 12:18 PM ISTहोळीत गच्चीवरून पाण्याचे फुगे , पिशव्या मारल्या तर गुन्हा पदाधिकाऱ्यांवर
यंदा होळीत ठाण्यामध्ये इमारतीच्या गच्चीवरून पाण्याचे फुगे आणि पिशव्या मारल्या गेल्या, तर ते सोसायटीच्या पदाधिका-यांना भारी पडू शकतं. तशी तक्रार आल्यास पदाधिका-यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे.
Mar 4, 2015, 05:51 PM IST