cash transaction

तुम्ही अशी चूक केली तर येईल Income Tax ची नोटीस!

तुम्हीही टॅक्स भरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एका चुकीमुळे तुम्हाला कर विभागाकडून नोटीस मिळू शकते. 

Sep 26, 2022, 04:13 PM IST

WhatsApp ला युजर्सकडून मोठा झटका, नक्की काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या

वास्तविक, UPI म्हणजेच युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस वाढवण्यासाठी WhatsApp मर्यादित कालावधीसाठी युजर्सनां कॅशबॅक देत होते.

Aug 14, 2022, 05:59 PM IST

तुम्ही ही चुक केली आहे का? मग तुम्हाला देखील येऊ शकते Income Tax Notice

चला अशा काही व्यवहारांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे तुम्हाला आयकर विभागाची नोटीस मिळू शकते.

Jul 8, 2022, 04:58 PM IST

२००० हजारांहुन अधिक रक्कमेचा रोख व्यवहार करणे ठरेल महागात!

काळ्या पैशाविरूद्ध मोदी सरकार सातत्याने पाऊलं उचलत आहे. 

Jan 25, 2018, 06:52 PM IST

डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचा नवा प्लान

डिजिटल ट्रान्झॅक्शनला प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या योजनेला मोठा सुरुंग लागलाय. देशात रोख रक्कमेचा वापर नोटाबंदीच्या अगोदरच्या स्तरावर पोहचलाय. 

Jan 24, 2018, 04:52 PM IST

दोन लाखांपेक्षा जास्तचा रोख व्यवहार केल्यास १०० टक्के दंड

दोन लाख रुपयांपेक्षा जास्तचा व्यवहार रोखीनं केल्यास १०० टक्के दंड आकारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारनं ठेवला आहे. 

Mar 21, 2017, 09:27 PM IST

बँकेत कॅश व्यवहारांवर लागणार आता अधिक शुल्क

नोटबंदीनंतर सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला कॅशलेस बनवण्याचा प्रयत्न करते आहे. बँकांनीही यावर सरकारची साथ देण्याचं मन बनवलेलं दिसतंय. एचडीएफसी बँकेने कॅशलेस ट्रांजेक्‍शनला प्रोत्साहन देण्यासाठी रोख रक्कम काढल्यास त्यावर शुल्‍क आकारण्यात येणार आहे.

Feb 6, 2017, 03:05 PM IST