'या' दिवसापासून सुरू होणार मोदीकेअर योजना!
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी १ फेब्रुवारीला जाहिर केलेल्या अर्थसंकल्पात विमा योजना कॅशलेस होणार असल्याचे सांगितले.
Feb 2, 2018, 07:01 PM IST२३० रुपयांचा टोल भरून ८७ हजारांचा भुर्दंड
सायबर सुरक्षेची पुरेशी यंत्रणा आपल्याकडं उपलब्ध नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.
Sep 13, 2017, 11:09 PM ISTपुणे | २३० रुपयांचा टोल भरून ८७ हजारांचा भुर्दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 10:09 PM ISTलातूर कन्या श्रद्धा मेंगशेट्टी हिला कॅशलेस व्यवहारासाठी १ कोटींचे पारितोषिक
लातूरच्या श्रद्धा मोहन मेंगशेट्टी या मुलीला ऑनलाईन व्यवहार केल्यामुळे एक कोटीची लॉटरी लागली.
Apr 15, 2017, 09:33 AM ISTराज्यातली ही दोन स्टेशन झाली कॅशलेस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 26, 2017, 04:52 PM ISTमोदींच्या 'कॅशलेस'च पवारांकडून कौतुक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस मोहिमेचं शरद पवारांनी तोंडभरुन कौतुक केलं.
Mar 12, 2017, 11:21 PM ISTसर्वसामान्यांची लूट कॅशलेसमुळं थांबली : शरद पवार
कॅशलेस सिस्टममुळे दैनंदिन खर्चावर नियंत्रण आलं, तसेच यामुळे सर्वसामान्यांची लूट थांबली, असं पवारांनी म्हटलं आहे.
Mar 12, 2017, 10:13 PM ISTनोटांचं प्रमाण वाढल्याने डिजीटल व्यवहार घटले
नोटाबंदीनंतर अचानक वाढलेला डिजीटल व्यवहार चलनात नोटा वाढल्यानंतर पुन्हा कमी झाला आहे.
Mar 9, 2017, 01:25 PM ISTएक हजाराच्या डेबिट कार्ड व्यवहारावर लागणार अडीच रुपये सर्व्हिस चार्ज
कॅशलेस व्यवहार म्हणजेच डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी मोदी सरकार आग्रही असतानाच डेबिट कार्डनं व्यवहार करण्यावर सर्व्हिस चार्ज लावायचा निर्णय घेण्यात आला आहे.
Jan 3, 2017, 05:04 PM ISTकॅशलेस गावाचा बट्याबोळ, अंगठ्यावर चालणारे व्यवहार बंद!
कॅशलेस गावाचा बट्याबोळ, अंगठ्यावर चालणारे व्यवहार बंद!
Dec 29, 2016, 09:29 PM ISTकॅशलेस गावाचा बट्याबोळ, अंगठ्यावर चालणारे व्यवहार बंद!
8 डिसेंबरला मोठा गाजावाजा करीत औरंगाबादचे 'जडगाव' हे राज्यातील दुसरे कॅशलेस गाव असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनानं केली. गावातील प्रत्येक व्यवहार डिजीटल होईल याची खात्री दिली गेली. मात्र घोषणा झाल्याच्या 20 दिवसानंतर 'झी 24 तास'च्या टीमन गावात पाहणी केली त्यावेळी कॅशलेसचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र समोर आलं.
Dec 29, 2016, 07:13 PM ISTआयकर विभागाच्या धाडीनंतर पौरोहित्याचं 'शुद्धीकरण'
आयकर विभागाने धाडी टाकल्यानं आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक नगरीत मोठी खळबळ उडालीय. देशभरातून भाविक श्रद्धेनं नाशिकमध्ये येत असतात... आणि हीच प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून पौरोहित्यही आता कॅशलेस होणार आहे.
Dec 29, 2016, 06:56 PM ISTनाशिकमध्ये पुरोहित होणार कॅशलेस
आयकर विभागाने धाडी टाकल्यानं आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबक नगरीत मोठी खळबळ उडाली. देशभरातून भाविक श्रद्धेनं नाशिकमध्ये येत असतात आणि हीच प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून पौरोहीत हे आता कॅशलेस होणार आहे..
Dec 29, 2016, 01:25 PM IST'कॅशलेस' होण्यासाठी कठोर सायबर कायद्यांची गरज...
'कॅशलेस' होण्यासाठी कठोर सायबर कायद्यांची गरज...
Dec 28, 2016, 09:15 PM IST