VIDEO ! जातीचा दाखला नाही तर रेशनकार्ड नाही, अनुसूचित जाती जमातींच्या डोक्याला नवा ताप
Dhule Caste Certificate Neccesary For Ration Card
Dec 6, 2021, 09:30 PM ISTMumbai Drugs Case : समीर वानखेडे यांनी का घेतली मुंबई पोलीस आयुक्तांची भेट?
समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आज मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे (Mumbai Police Commissioner Hemant Nagrale) यांची भेट घेतली
Nov 16, 2021, 09:58 PM ISTसमीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ, आता 'या' संघटनांनी केली तक्रार
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले असतानाच आता दोन संघटनांनी तक्रार दाखल केली आहे
Nov 4, 2021, 06:07 PM ISTविद्यार्थ्यांना मोठा दिलासा, सरकारने घेतला मोठा निर्णय
caste certificate : स्वतःचे जात प्रमाणपत्र नाही, अशा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना (students) तीस दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
Sep 1, 2021, 10:49 AM ISTखासदार नवनीत कौर-राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
अमरावतीच्या (Amravati) अपक्ष खासदार नवनीत राणा-कौर यांना सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Jun 22, 2021, 02:39 PM ISTजात प्रमाणपत्र रद्द : मुंबई हायकोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर नवनीत राणांएवढा इतरांनाही मोठा धक्का
मुंबई हायकोर्टाचा नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश ऐतिहासिक आहे, कारण यामुळे जातप्रमाणपत्राविरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये तक्रारदारांच्या आशा पल्लवीत झाल्या
Jun 8, 2021, 04:39 PM ISTनवनीत राणा-कौर यांची खासदारकी धोक्यात
नवनीत राणा-कौर (Navneet Rana-Kaur) यांना उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे.
Jun 8, 2021, 12:32 PM ISTमुंबई | यंदा सीईटीची परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना दिलासा
Minister Of Social Justice Dhananjay Munde Instructed To Expedite The Verification Of Caste Certificate
Jan 16, 2021, 07:15 PM ISTराष्ट्रवादीच्या आमदाराचे जात प्रमाणपत्र बोगस; शिवसेना उमेदवारपुत्राचा आरोप
बोगस जातीचा दाखला काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप
Aug 30, 2020, 04:04 PM IST'या' भाजप खासदाराचे जात प्रमाणपत्र अवैध, पोटनिवडणूक लागणार ?
भाजपने संधी दिली तर आपण निवडणूक लढण्यास तयार
Feb 25, 2020, 07:36 AM ISTराजकीय भूकंप करणारी बातमी, या नगसेवकांवर टांगती तलवार
सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही अन्य नगरसेवकांना मोठा धक्का बसलाय.
Aug 23, 2018, 10:33 PM ISTआता रक्ताच्या नात्यातील जात प्रमाणपत्र वैधतेसाठी पुरे
जात प्रणापत्रासाठी (कास्ट सर्टीफिकेट्स) शासकीय उंबरडे झिजवून सुद्धा ते तात्काळ हाती मिळेल की नाही याची शाश्वती नाही. मात्र, याला लगाम बसणार आहे.
Dec 1, 2017, 10:51 AM ISTसरकारी नोकरी : जात पडताळणी आवश्यक, अन्यथा सेवा सुरक्षा नाही!
सरकारी नोकरी मिळवताना जातीच्या आरक्षणातून नोकरी मिळाली असेल, तर जात पडताळणी आवश्यक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय.
Jul 6, 2017, 01:15 PM ISTजातीच्या दाखल्यासाठी कागदपत्रात कुटुंबातील एकाचा दाखला पुरेसा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
जातीच्या दाखल्याबाबत महत्त्वाची बातमी
आता एक चांगली बातमी आहे. कुटुंबात एकाकडे जातीचा दाखला असेल तर कुटुंबातील अन्य सदस्यांना या दाखल्यासाठी कागदपत्रे देण्याची गरज नाही. त्यांना थेट जातीचे दाखले दिले जातील.
Mar 31, 2017, 08:23 AM IST