caste

जातनिहाय जनगणनेसाठी मोदी सरकारवर दबाव, भाजप कोणता निर्णय घेणार?

Caste wise census : केंद्रातील मोदी सरकार सध्या जात, संविधान आणि मित्रपक्षांच्या कोंडीत सापडलेलं दिसून येत आहे. मित्रपक्ष आणि इंडिया आघाडीचा दबाव वाढल्यानं भाजप नेतृत्त्वही जातनिहाय जनगणेच्या दृष्टीनं विचार  करत आहे. 

Sep 1, 2024, 10:04 PM IST
Congress Leader Rashmi Barve Caste Certificate Rejected As Nomination PT1M8S

काँग्रेसला जोरदार दणका! रामटेकचे उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र रद्द

काँग्रेसला जोरदार दणका! रामटेकचे उमेदवार रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र रद्द

Mar 28, 2024, 03:15 PM IST

'मी जरांगेंना समोरच सांगितलं की..'; राज ठाकरेंचा खुलासा! म्हणाले, 'मराठा बांधवांना एकच विनंती..'

Raj Thackeray On Meeting With Manoj Jarage Patil Maratha Reservation: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 18 व्या स्थापनादिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंनी मनोज जरांगे पाटलांचा आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

Mar 9, 2024, 03:08 PM IST

'..तेव्हा शरद पवारही जातीवर जातात'; जरांगेंच्या 'बामनी कावा' टीकेवरुन फडणवीसांचा टोला

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांनी अगदी विषप्रयोगाच्या आरोपापासून ते जातीवाचक उल्लेख करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांवर फडणवीस अगदी स्पष्टपणे बोललेत.

Mar 2, 2024, 10:33 AM IST

महाराष्ट्रातील अनोखे आश्रयस्थळ; प्रेमासाठी घरातून पळून आलेल्या जोडप्यांना येथे मिळतो आश्रय

Love Marriage : प्रेमात पळून जाऊन जातीय,आंतरजातीय नवविवाहितांसाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने साताऱ्यात  आश्रयस्थळ बनवण्यात आले आहे. 

Feb 20, 2024, 07:28 PM IST
Action will be taken against housing agencies that refuse flats on the basis of caste, religion, language and gender PT43S

जात, धर्म, भाषा आणि लिंग यावर सदनिका नाकारणाऱ्यांची आता काही खैर नाही; उपनिबंधक कार्यालयाने घेतला मोठा निर्णय

मुलुंडमधल्या सोसायटीत मराठी महिलेला जागा नाकारल्याची बातमी झी २४ तासनं लावून धरल्यानंतर प्रशासनाला जाग आलीय. मुलुंड उपनिबंधक कार्यालयाकडून सर्व गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिफिकेशन जारी करण्यात आल आहे. 

Oct 3, 2023, 07:08 PM IST

जात नाही तर खत नाही! खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगावी लागते जात

तुम्हाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते....मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठीही करण्यात आलाय.  जर शेतीसाठी खत घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय. 

Mar 10, 2023, 09:51 PM IST

'झी 24 तास' चा दणका । खतासाठी जात : विधानसभेत दखल, जातीचा रकाना काढून टाकण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Caste for Fertilizer :  खतासाठी जात विचारण्याचा गंभीर प्रकार 'झी 24 तास'ने उघड केल्यावर त्याची दखल विधानसभेतही घेण्यात आली. (Zee 24 Taas Impact ) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यावर केंद्र सरकारला यासंदर्भात जातीचा रकाना वगळण्याच्या सूचना केल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.

Mar 10, 2023, 01:12 PM IST

Maharashtra farmer : रासायनिक खत खरेदी करताना सांगावी लागतेय जात; शेतकरी आक्रमक

Maharashtra farmer : शेतमाल मातीमोल दराने विकावा लागत आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले नाहीत. दुसरीकडे नुकसान भरपाईबाबत सरकारकडून कोणतेही आश्वासन मिळालेले नाही. विविध अडचणी असताना आता खत खरेदी करताना जात सांगावी लागते असल्याने शेतकरी संतापले आहेत. 

Mar 9, 2023, 07:05 PM IST