catch video

IPL 2023: जितेश शर्मा Out की Not Out? अंपायर्सकडून रडीचा डाव? Video पाहून तुम्हीच ठरवा!

Shaik Rasheed Catch Video: लांब धावत शेख राशीदने कॅच घेतला खरा पण नंतर त्याचा तोल गेला. रिव्ह्यू दरम्यान अंपायर्सने आऊट निर्णय दिला. त्याच्या या अफलातून कॅचचं कौतूक झालं पण, अंपायर्सच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Apr 30, 2023, 07:39 PM IST