रात्री सतत लघवीला उठताय? 'या' 5 आजारांमुळे होतोय त्रास
Night Urination: तुम्हाला पण रात्री सतत लघवीला जावं लागतं. यामुळे झोप मोड होते. पण रात्री खूप वेळा लघवीला होणे ही 5 आजारांची लक्षणे आहे. यामध्ये रात्री 10 च्या नंतर सतत लघवीला होणे हे एक लक्षण समजले जाते. हे लक्षणे तुमच्या शरीरातील बिघाड अधोरेखित करतात.
Aug 27, 2024, 01:06 PM ISTतुम्हीसुद्धा केक, दही, आइस्क्रीम आवडीने खाताय का? मग जरा सावधान, वाढतो ‘या’आजारांचा धोका
Health Tips In Marathi: केक, दही, आइस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खाय्याला कोणाला आवडणार नाही? अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत केक, दही आईस्क्रीम यांसारखे खाद्यपदार्थ खात असतात. जर तुम्ही हे खाद्यपदार्ख खात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाची आहे.
Apr 25, 2024, 05:04 PM ISTDiabetes Symptoms: तुम्हाला मधुमेह आहे की नाही? 'ही' लक्षणं दिसल्यास डॉक्टरांकडे जा
Diabetes Tips : मधुमेह हा आजार सामान्य बनत चालला आहे. त्यामुळेच भारतासला जगाची मधुमेहाची राजधानी म्हटले जाते. तुम्हाला मधुमेह आहे की नाही हे कसं ओळखणार? ते जाणून घ्या...
Feb 11, 2024, 02:58 PM ISTDiabetes : तुम्हालाही मधुमेह आहे? मग, आजपासूनच या फळाचं ज्यूस सुरु करा!
मधूमेहींचे खाण्या-पिण्याबाबतचे अनेक समज गैरसमज असतात. पथ्यपाण्याच्या कटकटीमुळे नेमके काय खावे आणि काय टाळावे हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. फळं ही आरोग्यदायी असली तरीही त्यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असल्याने त्याचा आहारात समावेश करणे त्रासदायक वाटू शकतो. म्हणूनच जाणून फळं आणि भाज्या यांचा एकत्रित समावेश करून लो ग्ल्यास्मिक इंडेक्स युक्त रस बनवा...
Jan 14, 2023, 03:12 PM ISTDiabetes : डायबिटीज होण्यापूर्वी शरीराकडून 'हे' संकेत, ओळखले नाहीतर मोठा धोका
Causes of Diabetes: आपण आरोग्याची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करत असतो. मात्र, हे दुर्लक्ष तुमच्या जीवावर बेतू शकते. आहार आणि जीवनशैलीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मधुमेह (Diabetes) होण्यापूर्वी शरीराकडून काही संकेत मिळतात, जे समजून घेतल्यास हा आजार धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचण्यापासून रोखू शकतो.
Nov 10, 2022, 08:46 AM IST