भारतात रेल्वे गाड्या रुळावरुन का घसरतात, नेमके काय आहे कारण? जाणून घ्या
Railway Accidents in India :भारतात रेल्वे गाड्यांचे अनेक वेळा मोठे अपघात झाले आहेत आणि होताना दिसत आहेत. मात्र, नेमक्या गाड्या रुळावरुन का घसरतात? या मागचे सर्वात मोठे कारण काय आहे, हे जाणून घ्या.( why trains derail reason in India?)
Jan 15, 2022, 03:21 PM IST