cbi

शरद पवार असो कि मुख्यमंत्री अनिल परब यांना कुणीही वाचवू शकणार नाही, किरीट सोमय्या यांचा घणाघात

अनिल परब आणि अनिल देशमुख यांना जेलमध्ये जावंच लागणार असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Aug 30, 2021, 03:50 PM IST

नारायण राणे यांच्या अटकेची कारवाई संशयास्पद, प्रकरणाची सीबीआय चौकशी करा! भाजपची मागणी

महाविकास आघाडी सरकारविरोधात जनक्षोभ वाढत चालल्याने लक्ष विचलित करण्यासाठी हा आकांडतांडव सुरु असल्याची टीका

Aug 25, 2021, 04:20 PM IST

EPFO Scam | 37 नाही 100 कोटीहून अधिकचा असू शकतो EPFO घोटाळा; 8 अधिकारी सस्पेंड; CBIची चौकशी सुरू

आतापर्यंत अंतर्गत लेखापरीक्षणातून 37 कोटींचा घोटाळा समोर आल्याची माहिती समोर आली होती. 

Aug 19, 2021, 04:07 PM IST

...कमी पडत असेल तर सरकार पाडायला आर्मी आणा! संजय राऊत

'प्रमुख तपास यंत्रणांचा वापर तुम्ही जेव्हा राजकारणासाठी करता तेव्हा तुम्ही देशाच्या सुरक्षेलाही सुरुंग लावता आणि आज ते होतंय'

Jul 2, 2021, 08:07 PM IST

अजित पवार आणि अनिल परब यांची CBI चौकशी करा, चंद्रकांत पाटील यांचं अमित शाह यांना पत्र

भाजप आणि मविआ सरकारमध्ये संघर्ष आणखी तीव्र होणार

Jun 30, 2021, 05:14 PM IST

शरद पवार म्हणतात, ''नैराश्य आलेल्या केंद्र सरकारचा कारवाई करण्याचा हा तर नवा पॅटर्न''

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी म्हटलं आहे,  केंद्र सरकारला नैराश्य आलं आहे, यामुळे सरकार सत्तेचा गैरवापर

Jun 25, 2021, 05:31 PM IST
Subodhkumar Jaiswal Appointed As CBI Director For Two Years PT3M32S

VIDEO : सुबोधकुमार जयस्वाल सीबीआयचे नवे संचालक

VIDEO : सुबोधकुमार जयस्वाल सीबीआयचे नवे संचालक

May 26, 2021, 12:10 PM IST

प.बंगालमध्ये निकालानंतर हिंसेला उत; बलात्कार आणि हत्यांचा TMCवर आरोप

भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प. बंगालमधील हिंसाचारावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

May 4, 2021, 05:00 PM IST

'काहीजण सुपात आहे, तर काहीजण जात्यात'; चंद्रकांत पाटीलांचा इशारा कोणाकडे?

 भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रीया दिली आहे. तसेच शिवसेना नेते आणि मंत्री अनिल परबांवरही कारवाईची त्यांनी मागणी केली आहे

Apr 24, 2021, 03:55 PM IST

Breaking | अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाल्याने गृहमंत्री तातडीने वर्षा बंगल्यावर दाखल

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तेवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे

Apr 24, 2021, 10:39 AM IST

अनिल देशमुखांचा पाय आणखी खोलात! मालमत्तांवर CBIचे छापे

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापे टाकल्याची माहिती समोर येत आहे. 

Apr 24, 2021, 10:13 AM IST

पश्चिम बंगालमध्ये 15 ठिकाणी सीबीआय-ईडीच्या धाड

कोळसा घोटाळा व पशु तस्करीची चौकशी होणार

Feb 26, 2021, 01:32 PM IST
Beed Trupti Desai Visited Pooja Chavan Samadhi And Meet Parents Of Pooja Chavan PT3M26S

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण: 'आत्महत्या की घातपात, CBI चौकशी करा'

Beed Trupti Desai Visited Pooja Chavan Samadhi And Meet Parents Of Pooja Chavan

Feb 20, 2021, 06:45 PM IST