आर्यन खानला अटक करणाऱ्या Sameer Wankhede यांच्या घरावर CBI चा छापा
Sameer Wankhede CBI Raid
May 12, 2023, 07:25 PM ISTमोठी बातमी! शाहरुख खानच्या मुलाला तुरुंगात टाकणाऱ्या समीर वानखेडेंच्या घरावर CBI चा छापा
मुंबई एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा, एनसीबीने रिपोर्ट दिल्यानंतर सीबीआयची कारवाई
May 12, 2023, 05:37 PM ISTदौंडमध्ये हायव्होल्टेज ड्रामा, संजय राऊत यांची राहुल कुल यांच्या कारखान्यावर धडक... पोलिसांनी अडवलं
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावर संजय राऊत धडकणार, या कारखान्यात 500 कोटीच्या घोटाळ्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
Apr 26, 2023, 05:50 PM ISTKapil Mishra: दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची CBI चौकशी
Kapil Mishra on arvind Kejariwal
Apr 14, 2023, 07:55 PM IST'Misuse' Of Probe Agencies : ED, CBI च्या कारवाईविरोधातील विरोधकांच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
'Misuse' Of Probe Agencies : केंद्रातील भाजप सरकार केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देत आहे, असा आरोप करण्यात आला आहे. ईडी आणि सीबीआयकडून होत असलेल्या कारवाईविरोधात विरोधकांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. याबाबत आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे सुनावणीकडे लक्ष लागले आहे.
Apr 5, 2023, 08:35 AM ISTनरेंद्र मोदींना अडकवण्यासाठी CBI माझ्यावर दबाव टाकत होती, अमित शाह यांचा धक्कादायक दावा
Amit Shah on Congress: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी तत्कालीन काँग्रेशासित युपीए सरकारवर (Congress-led UPA) गंभीर आरोप केले आहेत. त्यावेळी सीबीआयने (CBI) आपल्यावर नरेंद्र मोदींना (Narendra Modi) खोट्या चकमक प्रकरणात अडकवण्यासाठी दबाव टाकला होता असं अमित शाह म्हणाले आहेत.
Mar 30, 2023, 03:03 PM IST
Oppositions | ईडी, सीबीआयविरोधात 14 विरोधी पक्ष सुप्रीम कोर्टात, 5 एप्रिलला सुनावणी होणार
Oppostion on Supreme Court Against ED and CBI
Mar 24, 2023, 10:30 PM ISTSupreme Court : ED, CBI च्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका, 5 एप्रिलला सुनावणी
Supreme Court ED CBI : काँग्रेससह 14 विरोधी पक्षांनी सीबीआय आणि ईडीच्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. यामध्ये ठाकरे गट, राष्ट्रवादी पक्षाचाही समावेश आहे. ईडी सीबीआयविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
Mar 24, 2023, 11:39 AM ISTनारायण राणेंपासून यामिनी जाधवपर्यंत! BJP मध्ये येताच बंद झाली या 8 नेत्यांची चौकशी...
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आल्यानतंर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यादरम्यान काँग्रसेचे नेते शशी थरुर यांनी भाजप सरकार निशाणा साधला आहे
Feb 28, 2023, 09:31 PM ISTमनिष सिसोदियांना अटक झालेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय?
Why Manish Sisodia Arrest
Feb 27, 2023, 08:20 PM ISTChandrapur News : हनुमान मंदिरात गेला आणि... कोळसा खाण अधिकाऱ्याच्या मृत्यूने खळबळ
Chandrapur News : चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी परीसरात असलेल्या हनुमान मंदिरात कोळसा खाण अधिकाऱ्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे
Jan 13, 2023, 10:10 AM ISTMinister Abdul Sattar Problems । अब्दुल सत्तारांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयकडे तक्रार कोणी दाखल केली?
Sambhajinagar RTI Activizr On Problems To Rise Over Minister Abdul Satar
Jan 1, 2023, 01:20 PM ISTLavasa Inquiry | लवासा प्रकरणात पवार कुटुंबियांची CBI चौकशी करणार?
Will CBI investigate Pawar family in Lavasa case?
Dec 29, 2022, 09:55 AM ISTAnil Deshmukh : छगन भुजबळ जेलबाहेर आल्यावर मंत्री झाले; अनिल देशमुख यांचे शरद पवार काय करणार?
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil), विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), छगन भुजबळ(Chagan Bhujbal) आणि खासदार सुप्रिया सुळे(MP Supriya Sule) यांनी अनिल देशमुखांचे स्वागत केले. राष्ट्रवादीने अनिल देशमुख यांचे जंगी स्वागत तर केले पण त्यांच्या पुढचं राजकीय भवितव्य काय असेल याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. छगन भुजबळ जेलमधून आल्यावर पुन्हा मंत्री झाले. आता अनिल देशमुख यांच्याबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांचेच लक्ष लागले आहे.
Dec 28, 2022, 09:49 PM ISTAnil Deshmukh : जेलमधून बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; हातात संविधानाची प्रत अन्...
जेलमधुन बाहेर आल्यानंतर अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली. सुटकेनंतर अनिल देशमुख यांनी सर्वांचे आभार मानले. स्वागत रॅली दरम्यान हातात संविधानाची प्रत घेऊन अनिल देशमुख यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
Dec 28, 2022, 05:16 PM IST