Fact Check: अपघातानंतर Rishabh Pant चं सामान, पैसे लोकांनी पळवले? पोलिसांनी सांगितलं सत्य
Fact Check: ऋषभच्या भीषण अपघातानंतर सोशल मीडियावर अफवा येयला सुरू झाल्या होत्या. या अपघातानंतर ऋषभचं सामान काही अज्ञात लोकांनी लुटलं असल्याच्याही बातम्या येयला सुरूवात झाली होती. परंतु हा दिशाभूल करणारा संदेश असल्याचे सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतून समोर आले आहे.
Dec 31, 2022, 12:28 PM ISTRishabh Pant Car Accident: क्रिकेटमुळं वाचला ऋषभचा जीव?; त्याच्या जिद्दीला सलाम
Rishabh Pant Car Accident: ऋषभ पंत यांच्या कारला आज सकाळी (शुक्रवार) भीषण अपघात झाला आहे. त्यातून आपला जीव वाचवत ऋषभनं गाडीतून उडी घेतली आहे. त्यानं गाडीच्या खिडकीची काच तोडली आहे.
Dec 30, 2022, 02:48 PM ISTRishabh Pant Car Accident : पाठीवर जखमा, पायाला गंभीर दुखापत…ऋषभ पंतच्या अपघाताचे फोटो पाहिले तर...
टीम इंडियाचा स्टार खेळाडू विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंतच्या गाडीला आज (30 डिसेंबर) भीषण अपघात झाला.
Dec 30, 2022, 02:28 PM ISTBlack Friday : शुक्रवार ठरला घातवार, दोघांचं निधन तर एकाचा अपघात
Rishabh Pant Car Accident : आजचा दिवस ब्लॅक फ्रायडे ठरला असून दिवसाच्या सुरूवातीलाच तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. दोघांचं निधन तर एकाचा अपघात झाला आहे.
Dec 30, 2022, 01:54 PM ISTRishabh Pant Car Accident: रस्त्यावर तडफडत होता ऋषभ; त्याचे पैसे पळवून ढिम्म पाहत राहिले लोक? नक्की काय घडलं?
Rishbh Pant Car Accident: क्रिकेटर ऋषभ पंत (Rishbh Pant) यांच्या गाडी आज सकाळी भीषण अपघात झाला आहे. परंतु इतक्या भीषण अपघातातून जखमी अवस्थेत असूनही त्याला मदत करायला कोणीच पुढे सरसावलं नाही तर त्याऊलट त्यांच्या खिशातून रस्त्यावर सांडलेले पैसे लोकांनी (money) उचलायला सुरूवात केल्याची आणि चक्क त्यांच्या अशा अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओच (Car accident cctv footage) लोकांनी काढायला सुरूवात केल्याची माहिती कळते आहे.
Dec 30, 2022, 01:47 PM ISTRishabh Pant Accident : आईला सरप्राईज द्यायला निघालेला ऋषभ पंत रुग्णालयात; लेकाला स्ट्रेचरवर पाहून....
Rishabh Pant Accident: आईला सरप्राईज द्यायला निघालेल्या पंतसोबत नियतीचा खेळ; आता कशी आहे त्याची प्रकृती? मुलाचा भीषण अपघात झाल्याचं कळता ऋषभ पंतची आई कासावीस, पाहून तुमच्याही काळजाचं होईल पाणी...
Dec 30, 2022, 01:20 PM ISTRishabh Pant Car Accident : ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात परतणार की नाही? समोर आले 'हे' धक्कादायक कारण
Rishabh Pant Car Accident News : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याच्या कारला भीषण अपघात झाला. (Rishabh Pant Car Accident) अपघातानंतर या कारने पेट घेतला. यानंतर आता एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे ऋषभ पंत क्रिकेटच्या मैदानात कधी उतरणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Dec 30, 2022, 12:37 PM ISTRishabh Pant Car Accident: ऋषभ पंतच्या कारचा स्पीड ताशी 200 किमी, पाहा व्हिडिओ...
Rishabh Pant Car Accident News : टीम इंडियाचा स्टार विकेटकीपर आणि आघाडीचा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant Car Accident) याच्या कारला भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर या कारने पेट घेतला. त्यात ऋषभ गंभीर जखमी झाला आहे.
Dec 30, 2022, 11:33 AM IST