CSK VS LSG IPL 2026 :लखनऊ सुपर जाएंट्सने 15 मे रोजी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सवर विजय मिळवला, मात्र त्यांना एक चूक महागात पडली ज्यामुळे कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयने कारवाई केली.
लखनऊ सुपर जायंट्स सामना सीएसकेविरुद्ध पार पडला, या सामन्यामध्ये एलएसजीच्या संघाला 5 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंत हा खराब फार्मशी झुंजत आहे, त्यामुळे मागील काही सामन्यांमध्ये त्याची सातत्याने खराब कामगिरी राहिली आहे.
Rishabh Pant Team India : आयपीएल 2026 चा सिझन संपल्यानंतर भारताचा संघ आगामी एकदिवसीय विश्वचषकाची तयारी करणार आहे. यासाठी आता रिषभ पंतला संघामध्ये स्थान मिळणार की नाही याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. जर त्याला संघामधून बाहेर केल्यास कोणाला संघात स्थान मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरेल.
ICC World Cup 2027 :आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027 ला आता अवघे काही महिने शिल्लक असल्याने निवडकर्ते टीम इंडियाची निवड करण्यासाठी क्रिकेटर्सच्या परफॉर्मन्सवर लक्ष ठेऊन आहेत. अशातच वनडे फॉर्मॅटसाठी टीम इंडियातून एका स्टार खेळाडूचा पत्ता कट होण्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्समधून व्यक्त करण्यात आली आहे.
Nandre Burger Fined From BCCI :राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्या झालेल्या सामन्यात राजस्थानने 40 धावांनी विजय मिळवला. मात्र या सामन्यात लखनऊचा कर्णधार ऋषभ पंतची विकेट घेणाऱ्या नांद्रे बर्गरवर मोठा दंड ठोठावण्यात आला आहे.
पंजाब किंग्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये आज आयपीएल 2026 चा29 वा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यामध्ये दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11 कशी असणार याकडे एकदा नजर टाका.
Lucknow Super Giants vs Gujarat Titans :लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आज भिडणार आहेत. आज शुभमन गिल आणि रिषभ पंत आमनेसामने असणार आहेत. या सामन्याची पार्श्वभूमी या लेखामध्ये सविस्तर वाचा.
IPL Captain Price:आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत टी20 लीग आहे. यंदा आयपीएलच्या 19 व्या सीजनमध्ये एकूण 10 संघांचा समावेश असून या संघांचं नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांना किती पगार मिळतो याविषयी जाणून घेऊयात.
Sanjiv Goenka Angry on Rishabh Pant Viral Video: लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2026 मधील त्यांचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गमावला. यानंतर, संघाचे मालक संजीव गोयंका यांच्यात वाद झाल्याचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाला होता. यावरून अनेक चर्चा रंगल्या होत्या. आता यावरून LSG ने व्हिडीओ शेअर करून सत्य उघड केले आहे.
Sanjiv Goenka Angry on Rishabh Pant: संघाचे मालक संजीव गोयंका आणि कर्णधार ऋषभ पंत यांच्यात जोरदार वाद झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या या बाचाबाचीचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Unlucky Players In IPL :आयपीएलच्या मागच्या 18 सीजनमध्ये 8 संघ ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी ठरले. मात्र आयपीएलच्या इतिहासात असे 10 अनलकी खेळाडू आहे जे कधीही आयपीएल विजेत्या संघाचा भाग नव्हते.
Arjun Tendulkar: लखनऊ सुपरजायंट्सच्या नेट प्रॅक्टिसमधील अर्जुन तेंडुलकर आणि ऋषभ पंत यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे याबद्दल अधिक जाणून घेऊयात...
Training with Yuvraj Singh; IPL 2026: माजी भारतीय अष्टपैलू युवराज सिंग आता मार्गदर्शक आणि प्रशिक्षक म्हणून काम करत आहे. त्याने यापूर्वी शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा सारख्या तरुण खेळाडूंचे नशीब बदलले आहे. आता, अजून एक स्टार भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज त्याच्या आखाड्यात तयार होत आहे.
टीम इंडियाला दुखापतीचं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळतंय. मागच्या 4 दिवसात 4 खेळाडूंना दुखापत झाली, एवढंच नाही तर हे चारही खेळाडू संघातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढल्याचं पाहायला मिळतंय.
India vs New Zealand: भारताचा न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी वाईट बातमी समोर आली आहे. महत्त्वाचा खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर पडला आहे.
Virat Kohli To Play Under Rishabh Pant Captaincy: एकूण सात सामने संघाला खेळावे लागणार असून 20 जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचं नेतृत्व ऋषभ पंतकडे सोपवण्यात आलं असतानाच संघात विरट कोहलीचाही समावेश आहे.
IND VS SA :रायपूर येथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा वनडे सामना खेळवण्यात आला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 4 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि ऋषभ पंतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.
Abhishek Sharma 148 Runs in 52 Balls: डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने फक्त १२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, जे टी२० क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजाचे दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे.
IND VS SA 2nd Test :पहिल्या टेस्टमध्ये दक्षिण आफ्रिकेने भारतावर विजय मिळवून सीरिजमध्ये १-० ने आघाडी घेतली होती. आता दुसरा टेस्ट सामना गुवाहाटी येथे खेळवला जातोय. मात्र यात दक्षिण आफ्रिका टीम इंडियावर भारी पडताना दिसतेय.
IND VS SA :गुवाहाटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा विकेटकिपर ऋषभ पंत गोलंदाज कुलदीप यादववर चिडलेला दिसला. त्याने भर मैदानात कुलदीप यादवला सुनावलं.