celebration

देशभरात जन्माष्टमीचा उत्साह... सगळीकडे गोविंदा रे गोपाळा!

देशभरात श्रीकृष्ण जन्मष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. उत्तर भारतातली श्रीकृष्णाची जन्मभूमी मथुरा इथलं वातावरण डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. मथुरेतल्या श्रीकृष्ण मंदिरात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाचा साक्षीदार होण्यासाठी देशातल्या कोनाकोपऱ्यातून भाविकांनी मथुरेतल्या मंदिरात हजेरी लावली होती. 

Sep 6, 2015, 09:26 AM IST

वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनाचा 'बिटिंग रिट्रीट'

वाघा बॉर्डरवर स्वातंत्र्यदिनाचा 'बिटिंग रिट्रीट'

Aug 15, 2015, 10:15 PM IST

मुलाच्या वाढदिवसाला त्यानं सगळ्यांना दिलं 'स्मशानात' आमंत्रण!

स्मशानभूमीत आणि वाढदिवस...? नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा आला ना..? पण, जळगावातल्या स्मशानभूमीत चक्क सहा वर्षांच्या लहानग्याचा वाढदिवस साजरा करण्यात आलाय.

Jun 18, 2015, 07:28 PM IST

स्मशानभूमीत चक्क बर्थ डेची धूम...

स्मशानभूमीत चक्क बर्थ डेची धूम... 

Jun 18, 2015, 07:25 PM IST

राणेंच्या पराभवाचं पुण्यातही सेलिब्रेशन

राणेंच्या पराभवाचं पुण्यातही सेलिब्रेशन

Apr 15, 2015, 10:10 PM IST