celebration

शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष

राणेंच्या पराभवाचं पुण्यातही सेलिब्रेशन

Apr 15, 2015, 10:10 PM IST

सेनेने कोंबड्या नाचविल्या, पेटाचा आक्षेप

नारायण राणेंचा पराभव झाल्यामुळे शिवसैनिकांनी जल्लोष करताना कोंबड्या आणल्या होत्या. त्यावर पेटाने आक्षेप घेतलाय. 

Apr 15, 2015, 06:07 PM IST

वृंदावन : कृष्णनगरीत होळीची धूम

कृष्णनगरीत होळीची धूम

Mar 6, 2015, 11:31 AM IST

होळी सेलेब्स्!

होळी सेलेब्स्!

Mar 6, 2015, 11:05 AM IST

ठाण्यातल्या 'जिद्द'च्या होळीत सेलिब्रिटींची हजेरी

ठाण्यातल्या 'जिद्द'च्या होळीत सेलिब्रिटींची हजेरी 

Mar 6, 2015, 09:34 AM IST

न्यू ईअर सेलिब्रेशन : बेली डान्सरच्या अप्रतिम अदा

बेली डान्सरच्या अप्रतिम अदा

Dec 31, 2014, 11:33 PM IST

कोकणात पर्यटकांचं न्यू ईअर सेलिब्रेशन

कोकणात पर्यटकांचं न्यू ईअर सेलिब्रेशन

Dec 31, 2014, 11:14 PM IST

पुणेकरांना नववर्ष सेलिब्रेशनसाठी खुशखबर

 नववर्षाचे स्वागत करणाऱ्या पुणेकरांसाठी एक खुशखबर आहे, सेलिब्रेशनसाठी पुणे शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्‍लब यांना पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास शहर पोलिसांनी परवानगी दिलीय. मात्र, हॉटेल सुरू ठेवल्यास तेथील सुरक्षेची सर्व जबाबदारी ही त्या-त्या हॉटेलांवर टाकण्यात आली आहे. 

Dec 28, 2014, 08:08 PM IST

नव्या वर्षाची सुरुवात एकत्र करणार दीपिका-रणवीर

दीपिका पादूकोण सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा वेळ व्यतीत करण्यासाठी गेलीय. हा वेळ ती आपल्या कुटुंबीयांसोबत मस्त मजेत घालवतेय... असं असलं तरी नवीन वर्षाची सुरुवात ती रणवीरसोबतच करणार आहे. 

Dec 26, 2014, 08:29 AM IST