central railway scrap sales

भंगाराला सोन्याचा भाव, मध्य रेल्वेने कमावले कोट्यवधी रुपये

Central Railway News : मध्य रेल्वेने शून्य स्क्रॅप मिशनच्या दिशेने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेने भंगाराच्या (Central Railway Scrap) विक्रीतून तब्बल 443.35 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. 

Feb 28, 2022, 07:50 PM IST