Live ENG vs BAN: चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना, बांगलादेश मजबूत स्थितीत
ओव्हल मैदानावर आज आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला बांगलादेशने ४० षटकात २ बाद २२३ धावा केल्या आहेत. तमीम इकबाल ११९ तर मुशफिकूर रहिम ६५ धावांवर खेळत आहे.
Jun 1, 2017, 05:58 PM ISTभारत-पाकिस्तान मॅचवर पावसाचं सावट
चॅम्पियंस ट्रॉफीला १ जूनपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये सगळ्यांना उत्सूकता आहे ती भारत-पाकिस्तान सामन्य़ाची. भारताचा पहिला सामना हा पाकिस्तान सोबत होणार आहे. त्यामुळे यामॅच बाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे. पण या मॅचवर एक संकट आहे.
Jun 1, 2017, 11:43 AM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीचा उद्यापासून थरार
चॅम्पिन्स ट्रॉफीचा थरार उद्यापासून क्रिकेट चाहत्यांना अनुभवता येणार यात एकूण ८ संघ विजेतेपदासाठी एकमेकांशी भिडणार आहेत.
May 31, 2017, 06:14 PM ISTविराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
विराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
May 31, 2017, 04:00 PM ISTविराट- कुंबळे यांच्यात ऑल इज नॉट वेल?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियात नवा वाद सुरु झालाय. कॅप्टन विराट कोहली आणि कोच अनिल कुंबळेमध्ये ऑल इज नॉट वेल असल्याची चर्चा आहे. कोच कुंबळे यांच्या कार्यपद्धतीवर कोहलीसह काही क्रिकेटपटू नाराज असल्याचं बोललं जातंय.
May 31, 2017, 02:52 PM ISTसराव सामन्यातील संघाच्या कामगिरीवर विराट खुश
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्याआधी दोन्ही सराव सामन्यात भारतीय संघाने मिळवलेल्या विजयावर कर्णधार विराट कोहलीने आनंद व्यक्त केलाय. भारताने काल बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात तब्बल २४० धावांनी विजय मिळवला.
May 31, 2017, 01:23 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफीआधी दक्षिण आफ्रिकेची अनोखी हॅटट्रिक
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यास अवघे काही तास उरलेत. मात्र त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघाने अनोखी हॅटट्रिक केलीये.
May 31, 2017, 12:56 PM IST१३ वर्षानंतर धोनीबाबत झालं असं काही...
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा दुसरा सराव सामना बांग्लादेशबरोबर आहे.
May 30, 2017, 08:08 PM ISTVIDEO : आठवतेय का युवीची १७ वर्षांपूर्वीची चॅम्पियन्स ट्रॉफीतील वादळी खेळी
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत 17 वर्षांपूर्वी युवराज सिंग याची तुफान खेळी तुम्हाला आठवतेय का?
May 30, 2017, 08:02 PM ISTमहामुकाबल्या आधी पाकिस्तानचा डर्टी गेम, शमीच्या धर्मावर वक्तव्य
यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमधल्या भारत आणि पाकिस्तानच्या मॅचकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
May 29, 2017, 07:00 PM ISTभारतापुढे विजयासाठी १९० धावांचे आव्हान
भारताविरुद्धच्या वॉर्मअप सामन्यात न्यूझीलंडने विजयासाठी १९० धावांचे आव्हान ठेवलेय. भारताच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर न्यूझीलंडला ५० षटकेही पूर्ण खेळता आली नाही.
May 28, 2017, 06:11 PM ISTवॉर्मअप मॅचआधी टीम इंडियाचे फोटोशूट
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडिया सज्ज झालीये. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताची सलामीची लढत पाकिस्तानशी होतेय.
May 27, 2017, 07:43 PM ISTभारताविरुद्धचा चांगला रेकॉर्ड कायम राखू - सर्फराज अहमद
बर्मिंगहम - चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताविरुद्धचा चांगला रेकॉर्ड कायम राखू असा विश्वास पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमद यांनी व्यक्त केलाय.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा भारताविरुद्धची कामगिरी चांगली राहिलेली आहे. पाकिस्तानची भारताविरुद्धची कामगिरी २-१ अशी राहिलीये. हाचे रेकॉर्ड आगामी सामन्यातही कायम राखू, असे सर्फराज म्हणाला.
May 27, 2017, 05:38 PM ISTचॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणे दूरच...आतापर्यंत एकदाही फायनलमध्ये पोचू शकला नाही पाकिस्तान
येत्या एक जूनपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात होतेय. .या स्पर्धेत भारताचा पहिलाच मुकाबला पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे.
May 26, 2017, 07:34 PM ISTविराट कोहली करतोय का धोनीचा रिटायरमेंट प्लान?
चॅम्पियन्स ट्रॉफीला जाण्यापूर्वी विराट कोहलीने धोनीबद्दल मोठे विधान करून अनेक शक्यता व्यक्त केल्या आहे. त्यांच्या या विधानावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
May 26, 2017, 03:49 PM IST