chanakya puri police station

माजी क्रिकेटर निघाला महाठग! ताज हॉटेलला लावला 5.53 लाखांचा चुना, ऋषभ पंतचीही 1.63 कोटींची फसवणूक

दिल्ली पोलिसांनी क्रिकेटर मृणांक सिंगला अटक केली आहे. आयपीएलमध्ये मुंबई संघाचं प्रतिनिधित्व, तर कधी आयपीएस अधिकारी असल्याची बतावणी करत त्याने अनेकांना गंडा घातला होता. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक महिला आणि मॉडेल्सचे फोटो आढळले आहेत. 

 

Dec 28, 2023, 10:01 AM IST