chandrahar patil

उद्धव ठाकरेंचा डबलबार, सांगलीत चंद्रहार... उमेदवारीवरुन मविआत 'दंगल'

Loksabha Election 2024 : सांगलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना सांगलीतून मविआकडून उमेदवारी जाहीर केली. त्यावर काँग्रेसनं आक्षेप घेतलाय. सांगलीत परस्पर उमेदवारी जाहीर केल्यामुळे पेच निर्माण झालाय, अशी उघड नाराजी नाना पटोलेंनी व्यक्त केली.

Mar 22, 2024, 05:39 PM IST

'चंद्रहार पाटील कुस्तीतील सचिन तेंडुलकर, लोकसभा निवडणुकीत सांगलीचा पहिला निकाल असेल'

Loksabha 2024 : महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याने आज  उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितित मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी चंद्रहार पाटील तब्बल 500 गाड्यांच्या ताफ्यासह हजारो कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईत दाखल झाला. 

Mar 11, 2024, 05:05 PM IST

महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील निवडणुकीच्या आखाड्यात? ठाकरे गटाकडून ठोकला शड्डू

मविआचा जळगाव, कोल्हापूरचा तिढा सुटला, रामटेक आणि दक्षिण मध्य मुंबईवरुन चुरस, उद्या महत्त्वाची बैठक... आंबेडकरांनाही बैठकीचं निमंत्रण सांगलीत ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील लोकसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता, चंद्रहार पाटलांनी मातोश्रीवर घेतली ठाकरेंची भेट

Mar 5, 2024, 03:57 PM IST