संतोष पंडित हे पुण्यामधील प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार असून त्यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या या कारवाईसाठी पोलिसांकडे एक महिलेने केलेली तक्रार कारणीभूत ठरली आहे. नेमकं झालंय काय जाणून घ्या
Raj Thackeray On Chandrakant Patil :राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जंतरमंतरवर पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करण्यासंदर्भात वक्तव्य केलं होतं.त्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षाने सडकून टीका केली. यावेळी राज ठाकरेंनी भाषणात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकेचे बाण सोडले.
Sanjay Raut says Chandrakant Patil name should be recommend for Nobel Prize
फडणवीसांनी नोबेल पुरस्कार समितीला शिफारस करावी की चंद्रकांत पाटील यांना विज्ञान व संशोधन नोबेल पुरस्कार द्यायला हवा असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे
We have no proposal before us Chandrakant Patil
जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत हा दावा फेटाळला होता.
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये बिबट्याला पकडताना आमदार चंद्रकांत पाटील यांनी बिबट्यावर केलेल्या हल्ल्यानं वाद निर्माण झालाय.
Ravindra Dhangekar To The Point Interview: चंद्रकांत पाटलांनी आपल्यावर लोकं सोडली. राजकीय ताकद वापरुन देशोधडीला लावायचं काम केलं असा खळबळजनक आरोप रवींद्र धंगेकरांनी झी 24 तासच्या 'टू द पॉईंट' कार्यक्रमात केला आहे.
Maharashtra Politics: मागील अडीच वर्षांहून अधिक काळापासून सोबत असलेल्या एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना धक्का देणारं विधान जाहीर सभेत भाजपाच्या एका बड्या नेत्याकडून करण्यात आलं आहे. नेमकं कोण, काय म्हणालंय जाणून घ्या...
Pune Politics:रवींद्र धंगेकरांच्या रडारवर आता पुण्याचे माजी पालकमंत्री आणि उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांत पाटील असल्याचं पाहायला मिळालं.