chandrayan 3

Chandrayaan-3 चा कधीही न पाहिलेले फोटो आले समोर; प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या मागून केलं होतं उड्डाण

चांद्रयान 3 (Chadrayaan 3) मोहिमेच्या नव्या फोटोंमध्ये वेगवेगळे टप्पे दाखवण्यात आले आहेत. यामध्ये प्रज्ञान रोव्हरचे (Pragyan Rover) चंद्राच्या पृष्ठभागावरील पहिले क्षणही दाखवले आहेत. 

 

Aug 22, 2024, 07:38 PM IST

अंतराळ संशोधनावर आधारित 'हे' चित्रपट तूम्ही पाहिलेत का?

Best Movies Based on Space Mission: भारताने नवा इतिहास रचला आहे.अवकाश संशोधन क्षेत्रात भारताने काल इतिहास घडवला.तमाम भारतीयांची मान  गर्वाने उंचावली आहे. त्याचबरोबर भारताने नवा इतिहास देखील रचला आहे.चंद्रावर पाऊल ठेवणारा भारत चौथा देश ठरला आहे.  तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिला देश आहे. त्यामुळे सर्व भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे.त्यामुळे अवकाश संशोधनावर आधारित चित्रपट तुम्ही नक्की पाहा.

Aug 24, 2023, 01:57 PM IST

चंद्रावर काळे डाग का आहेत?

Chandrayaan 3: दुधासारख्या शुभ्र अशा चंद्रावर काळे डाग का पडले यावर विज्ञानात अनेक संशोधने करण्यात आले आहे. पण चंद्रावरील काळे डागाबद्दल अनेक पौराणिक कथा आहे. त्यात याबद्दल रहस्य सांगण्यात आले आहेत.  

 

Aug 22, 2023, 09:29 AM IST

चांद्रयान-3 चं TATA कनेक्शन माहितीये का? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

Tata Steel Chandrayan 3: टाटा स्टीलकडून (Tata Steel) तयार करण्यात आलेल्या क्रेनने सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये लॉन्च वाहन LVM3 M4 (Fat Boy) असेंबल करण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग (EOT) क्रेनला जमशेदपूरच्या टाटा ग्रोथ शॉपमध्ये तयार करण्यात आलं. 

 

Jul 20, 2023, 04:29 PM IST

Chandrayan-3 चंद्रावर उतरल्यावर कसं दिसेल? AI ने तयार केले भन्नाट फोटो

इस्त्रोने 14 जुलैला चांद्रयान-3 चं प्रक्षेपण केलं. आता इस्त्रोसह संपूर्ण देशाला चांद्रयान-3 चंद्रावर लँड होण्याची प्रतिक्षा आहे. पण यासाठी चांद्रयान-3 ला अनेक दिवसांचा प्रवास करावा लागणार आहे.

 

Jul 18, 2023, 06:17 PM IST

Viral Video: चांद्रयान-3 चंद्राकडे झेपावताना प्रवाशाने विमानातून काढला व्हिडीओ; अंगावर काटा येईल

शुक्रवारी चांद्रयान-3 (Chandrayan 3) अवकाशात झेपावलं आणि अनेक भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’च्या (ISRO) महत्त्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण देशवासियांच्या नजरा होत्या. दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी ‘एलव्हीएम३-एम४’ प्रक्षेपणयान चंद्राच्या दिशेने झेपावलं आणि भारतीयांनी एकच जल्लोष सुरु केला. श्रीहरीकोटा येथे हे प्रक्षेपण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी अनेक वैज्ञानिक संस्था तसंच शाळांनीही प्रक्षेपणाची व्यवस्था केली होती. 

Jul 16, 2023, 12:18 PM IST