पाकिस्तानच्या हद्दीत जाणाऱ्या चंदू चव्हाणचा मनस्ताप वाढला
पाकिस्तानातून झाली होती सूटका
Aug 2, 2018, 10:10 AM ISTजवान चंदू चव्हाणला चौकशी पूर्ण झाल्यानंतर करणार भारताकडे सुपूर्द
पाकिस्तानी सैन्याच्या ताब्यात असलेल्या भारतीय जवान चंदू चव्हाण यांच्या कुटुंबीयांना संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आनंदाची बातमी दिलीय. चंदू चव्हाण आपल्या ताब्यात असल्याची कबुली पाकिस्तानी सैन्याने दिलीय.
Oct 30, 2016, 07:29 PM IST