वैद्यकीय चमत्कार; 'थ्री डी प्रिंट' नाकानं त्याला दिली जगण्याची नवी उमेद!
अमेरिकेत एक अनोख्या पद्धतीची शस्त्रक्रिया करण्यात आलीय. १४ वर्षींच्या एका मुलाला 'थ्री-डी प्रिंटेड' नाक ट्रान्सप्लान्ट करण्यात आलंय.
Jan 2, 2016, 12:06 PM ISTपुण्यात महापौर बदलाचे वारे; शर्यत सुरू
पुण्यात महापौर बदलाचे वारे; शर्यत सुरू
Dec 22, 2015, 01:36 PM IST'बाजीराव'पासून शाहरुखने घेतली धास्ती
शाहरुख खानचा 'रईस' आणि सलमान खानचा 'सुल्तान' हे दोन्ही सिनेमे २०१६ मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार होते.
Dec 21, 2015, 07:30 PM ISTरेल्वेतील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी कामाच्या वेळा बदला
रेल्वेमधल्या गर्दीवर नियंत्रण आणायचं असेल, तर सरकारी आणि खाजगी कर्मचा-यांच्या कामाच्या वेळा, शाळा आणि कॉलेजेसच्या वेळा बदलण्याबाबत गांभिर्यानं विचार करा, अशा सूचना मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिल्यात.
Dec 16, 2015, 05:01 PM ISTअनेक कलाकारांनी बदलली आपली खरी नावं
आजपर्यंत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना आपण त्यांच्या नावानेच ओळखायचो. पण जर तुम्हाला हे माहित पडलं की त्यापैकी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची खरं नावे हि वेगळीच आहे तर. आज आम्ही तुम्हाला अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची खरी नावे सांगणार आहोत.
Dec 13, 2015, 06:44 PM ISTपिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त तुकाराम मुंडे ?
पिंपरी-चिंचवडचे नवे आयुक्त तुकाराम मुंडे ?
Dec 8, 2015, 09:42 PM ISTपॅरिस : जागतिक पर्यावरण परिषदेत मोदीच्या हस्ते जागतिक सौर उर्जा संघटना स्थापन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2015, 02:03 PM ISTनासर्डीच्या नशिबी सौंदर्य आलंच नाही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 1, 2015, 10:07 PM ISTऔरंगाबादचं नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण - भालचंद्र नेमाडे
औरंगाबादचं नाव बदलणं पोरकटपणाचं लक्षण - भालचंद्र नेमाडे
Sep 1, 2015, 03:13 PM ISTफेसबुकच्या 'आयकॉन'मधली महिला-पुरुष समानता!
फेसबुकनं आपल्या लोगोनंतर आता आपल्या फ्रेंडस आयकॉनमध्येही बदल केलाय... या नवीन डिझाईनमध्ये महिला आणि पुरुष यांना बरोबरीत दाखवण्यात आलंय, असं वेबसाईटचं म्हणणं आहे.
Jul 10, 2015, 08:53 AM ISTकोकण - शेतीच्या तंत्रज्ञानात बदल आवश्यक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2015, 08:45 PM ISTगोलंदाजांना 'पॉवर प्ले' वन डे होणार इंटरेस्टिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2015, 01:04 PM IST'वन डे' क्रिकेटचं रुप पालटलं; नियमांत बदल
'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदे'नं (ICC) बारबडोसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सभेत एक दिवसीय आंतराष्ट्रीय क्रिकेट नियमांमध्ये अनेक बदल केलेत. एन. श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखालील 'आयसीसी' कमिटीनं या प्रस्तावांना मंजुरी दिलीय.
Jun 27, 2015, 03:11 PM ISTयुवराजने जर्सीचा नंबर बदलला, दिल्ली विजयी!
आयपीएलमध्ये लागोपाठ ११ सामने गमाविलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला एका लकची गरज होती. ते लक सिक्सर किंग युवराज सिंग याने मिळवून दिले आहे. युवराज सिंगने आपल्या जर्सीचा क्रमांक बदलला आणि दिल्लीला पहिला विजय मिळाला.
Apr 16, 2015, 04:58 PM ISTकाँग्रेसमध्ये पुन्हा अशोकपर्व, काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 07:08 PM IST