अनेक कलाकारांनी बदलली आपली खरी नावं

आजपर्यंत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना आपण त्यांच्या नावानेच ओळखायचो. पण जर तुम्हाला हे माहित पडलं की त्यापैकी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची खरं नावे हि वेगळीच आहे तर. आज आम्ही तुम्हाला अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची खरी नावे सांगणार आहोत.

Updated: Dec 13, 2015, 06:55 PM IST
अनेक कलाकारांनी बदलली आपली खरी नावं

मुंबई : आजपर्यंत अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींना आपण त्यांच्या नावानेच ओळखायचो. पण जर तुम्हाला हे माहित पडलं की त्यापैकी अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची खरं नावे हि वेगळीच आहे तर. आज आम्ही तुम्हाला अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींची खरी नावे सांगणार आहोत.

१. अजय देवगण - विशाल देवगण

२. शिल्पा शेट्टी - अश्विनी शेट्टी

३. अक्षय कुमार - राजीव हरीओम भाटिया

४. महिमा चौधरी - रितू चौधरी

५. जॅकी श्रॉफ - जयकिशन काकूभाई श्रॉफ

६. जया प्रदा - ललिता राणी

७. अशोक कुमार - कुमुदलाल गांगुली

८. जॉन अब्राहम - फरहान अब्राहम

९. प्रीती झिंटा - प्रीतम झिंटा

१०. जितेंद्र - रवी कपूर

११. सनी देओल - अजय सिंह देओल

१२. बॉबी देओल - विजय सिंह देओल

१३. गोविंदा - गोविंद अरुण आहुजा

१४. टीना आहुजा - नर्मदा आहुजा

१५. मधुबाला - मुमताज बेगम

१६. संजीव कुमार - हरीभाई जरीवाला

१७. सुनील दत्त - बलराज दत्त

१८. सलमान खान - अब्दुल रशिद सलीम

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.