chapatis

सकाळी बनवलेली चपाती दुपारपर्यंतच कडक होतेय? 'या' Tips वापरून तर पाहा

अनेकदा कॅसरोल मध्ये ठेवलेल्या पोळ्या/ चपात्या कडक होतात. त्यामुळे त्या खातानाही काही मंडळी नाकं मुरडतात. 

Aug 23, 2024, 12:19 PM IST

Chapatis : दिवसभरात किती चपाती खाणं योग्य?

how many chapatis should eat daily : आज प्रत्येक जण त्याचा आरोग्यासाठी खूप जागृत झालं आहे. फीट राहण्यासाठी डाएट फ्लो करत आहेत. अशात अनेक जण चपाती ऐवजी भाकरी खातात. पण काही जणांना भाकरी आवडतं नाही. अशावेळी आरोग्यासाठी दिवसभरात किती चपाती खायला पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे का?

Apr 25, 2023, 11:24 AM IST

जेवणातून भात आणि चपाती पूर्णपणे बंद केल्यावर खरंच फायदा होतो? या पदार्थांना पर्याय कोणता?

तुम्ही कधी विचार केलाय का जेवणातून भात आणि चपाती पूर्णपणे बंद केल्यावर खरंच चांगले परिणाम होतात का? आपण घेत असलेल्या आहारामध्ये कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण भरपूर असतं. 

Dec 16, 2022, 08:58 PM IST