chatrapati shivaji maharaj

'मालवणचे पाप धुऊन काढायचे असेल तर..'; अरबी समुद्राऐवजी 'या' ठिकाणी शिवस्मारक उभारण्याची ठाकरेंच्या सेनेची मागणी

Uddhav Thackeray Shivsena Demand: राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधतानाच अरबी समुद्रामधील स्मारकाचाही उल्लेख ठाकरेंच्या पक्षाने आपली भूमिका मांडताना केला आहे. या स्मारकाचं काम इंचभरही पुढे सरकलेलं नसल्याचं म्हटलं आहे.

Sep 2, 2024, 07:48 AM IST
Did Shivaraya's statue fall down? - Ambedkar PT48S

शिवरायांचा पुतळा पडला की पाडला? -आंबेडकर

Did Shivaraya's statue fall down? - Ambedkar

Aug 30, 2024, 06:05 PM IST

आताची मोठी बातमी! सुप्रसिद्ध शिल्पकार बनवणार राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा?

Chatrapati Shivaji Maharaj Statue : राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्देवी घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. याची गंभीर दखल घेत महायुती सरकारने एक समिती नेमली आहे. तर सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांना शिवरायांच्या पुतळ्याचं काम दिलं जाणार असल्याची शक्यता आहे.

Aug 29, 2024, 09:31 PM IST

'मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला'; राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Shivaji Maharaj Statue Collapse News: मोर्चात मोदी शाहांच्या दलालांनी रस्ता अडवला, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे नारायण राणेंवर नाव न घेता केला. राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली.

Aug 28, 2024, 01:58 PM IST

रविवार, सोमवार... नाही तर शिवरायांच्या काळात अशी होती आठवड्याच्या 7 दिवसांची नावं

Chatrapati Shivaji Maharaj Time Name Of Days: आपल्याप्रमाणे त्याकाळी रविवार, सोमवार असा दिवसांचा उल्लेख केला जात नसे.

Aug 28, 2024, 01:35 PM IST

Shivaji Maharaj Statue Collapse: ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा; राजकोट किल्ल्यावर नेत्यांसमोरच भिडले

Rajkot Fort Malvan News: मालवणमधील राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आणि नारायण राणे यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नारायण राणे आज पाहणीसाठी पोहोचले होते. दुसरीकडे महाविकास आघाडीने आज मोर्चाची घोषणा केली असून आदित्य ठाकरेही दाखल झाले होते. याचवेळी दोन्ही कार्यकर्ते आमने-सामने आले. 

 

Aug 28, 2024, 12:24 PM IST

राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबर 2023 मध्ये झालं होतं अनावरण

Sindhudurga : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा कोसळला आहे. हा पुतळा नेमका कशामुळे कोसळला हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.

Aug 26, 2024, 03:02 PM IST

'ती' वाघनखं छत्रपती शिवाजी महाजारांचीच, सरकारचा दावा...प्रदर्शनातील पाटीवर मात्र उल्लेख टाळला

Maharashtra Politics : शिवरायांच्या वाघनखांवरून सुरू झालेला वाद संपता संपत नाहीय. एकीकडं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वधासाठी वापरलेली ही वाघनखं असल्याचा दावा सरकारनं केलाय. तर प्रदर्शनातील पाटीवर मात्र वेगळाच उल्लेख आहे. 

Jul 23, 2024, 07:41 PM IST
Chhatrapati Shivaji Maharaj's historical Bakhar found in France PT3M18S

फ्रान्समध्ये सापडली शिवरायांची बखर! अफजलखानच्या मृत्यूचा तपशील, संभाजी महाराजांचाही उल्लेख

Chatrapati Shivaji Maharaj Bakhar Found In France: एका पुणेकराने आणि कोल्हापूरकराने छत्रपती शिवाजी महाराजांची ही अप्रकाशित बखर शोधून काढली आहे. या बखरीमध्ये अनेक उल्लेख आहेत.

Jun 14, 2024, 09:33 AM IST

'या' किल्ल्यावरून ठेवला जात होता मुंबईवर वचक; वास्तू पाहून म्हणाल त्या काळात हे शक्य कसं झालं?

Maharashtra Tourism : राज्यातील जलदुर्गांबाबत हे असंच होतं. महाराष्ट्राला मोठी सागरी किनारपट्टी लाभली असून प्रत्येक किनारा जणू इतिहासाचा साक्षीदार आहे. कारण, या भूमीला खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलांचा स्पर्श झाला आहे. 

Mar 22, 2024, 03:06 PM IST

रायगडावर 350 वा शिवराज्याभिषेक वर्ष सोहळा, राज्यभरात मोठ्या दिमाखात होणार साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्ताने राज्यभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. किल्ले रायगडावर मोठ्या दिमाखात हा सोहळा सारा केला जाणार आहे. 

Jun 1, 2023, 11:06 PM IST

Chandrakant Patil: "राज्यपालांकडून चुकलं असेल तर..." अन् भर पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटलांनी जोडले हात!

Chandrakant Patil Press Conference: छत्रपती शिवाजी महाराजांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर Udayanraje Bhosale यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यावर Chandrakant Patil म्हणतात..

 

Dec 2, 2022, 07:33 PM IST