chetan mohture debut in marathi

अभिनेता चेतन मोहतुरेचे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण

पुष्कर जोग याची निर्मिती असलेला मुसाफिरा हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सिनेमा रिलीज होताच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मात्र हा सिनेमा जितका चर्चेत आहे तितकीच त्या सिनेमाची स्टार कास्टही चर्चेत आहे.

Feb 8, 2024, 12:19 PM IST