महायुतीत छगन भुजबळ अस्वस्थ? शरद पवार यांच्या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग
Maharashra Politics : अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. आरक्षणाबाबत भेट झाल्याचं भुजबळ सांगत असले तरी भुजबळांच्या मनात नेमकं काय ? या चर्चेनंही जोर धारलाय.
Jul 15, 2024, 08:38 PM IST