chhatrapati sambhajinagar

ED Raids Pune : पुण्यात ईडीची छापेमारी, काही बिल्डर्स - कॉन्ट्रॅक्टर यांची चौकशी

ED Raids Pune : छत्रपती संभाजीनगरातील धागेदोरे पुण्यात असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातही छापेमारी केली आहे. (ED Raids)  पुण्यात काही बिल्डर्स आणि कॉन्ट्रॅक्टरसवर ईडीने छापे मारले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे पंतप्रधान आवास योजनेत गैरव्यवहार झाल्याचे माहिती पुढे आली होती. त्यानंतर ही छापेमारी सुरु झाली आहे.

Mar 17, 2023, 02:06 PM IST

ED Raids : छत्रपती संभाजीनगर येथे 9 ठिकाणी ईडीचे छापे

 ED raids in Chhatrapati Sambhajinagar : PM आवास योजना गैरव्यवहार प्रकरणात छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 ठिकाणी ईडीने छापे टाकले आहेत. योजनेतला एक कंत्राटदार, एक डॉक्टर आणि इतर ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. घरांसाठी एकाच लॅपटॉपवरुन निवदा भरण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

Mar 17, 2023, 12:17 PM IST

अजब कारभार! मोठं नुकसान झालेल्या तालुक्यालाच पीक नुकसानीच्या अहवालातून वगळले

Chhatrapati Sambhajinagar : महत्त्वाची बाब म्हणजे  राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याच सोयगाव तालुक्याला अवकाळी पावसाच्या नुकसानीतून वगळण्यात आलंय. त्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकारानंतर शेतकरी संतापला असून सरकारच्या कारवाईकडे डोळे लावून बसला आहे

Mar 12, 2023, 02:34 PM IST
A new controversy will flare up over Aurangzeb tomb in Chhatrapati Sambhajinagar PT1M13S

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगरच्या नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhajinagar ) नामांतरावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics ) कारण एमआयएमने थेट राज्य सरकारला आव्हान देत रस्त्यावर उतरण्याची भाषा केली आहे. संभाजीनगरच्या ( Sambhajinagar) जुन्या नावासाठी मोर्चा काढण्याचा इशाराही एमआयएमने दिला आहे.  

Feb 25, 2023, 09:08 AM IST

औरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबाद नव्हे तर धाराशिव, नामांतराचा ठराव मंजूर

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

Aug 25, 2022, 06:45 PM IST