chhatrapati sambhajinagar

विश्वास नांगरे पाटलांचा VIDEO कॉल, म्हणाले 'मी तुम्हाला मदत करतो'; दाम्पत्याने पाठवले 78 लाख, पण पुढच्या क्षणी...; पोलीस खात्यात खळबळ

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने एका वृद्ध दाम्पत्याची तब्बल 78 लाख 60 हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संभाजीनगरच्या क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

Jul 11, 2025, 04:44 PM IST

संजय शिरसाटांच्या अडचणी वाढल्या, आयकर विभागाची नोटीस, स्वत: दिली कबुली

संजय शिरसाट यांच्यावर झालेल्या विट्स हॉटेल आरोप प्रकरणात मुख्यमंत्री यांनी बुधवारी विधानसभेत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. 

Jul 10, 2025, 01:14 PM IST

छत्रपती संभाजीनगरमधील महाविद्यालयात बुरख्यावरुन राडा! शिक्षकावर गंभीर आरोप

संभाजीनगरच्या पीईएस महाविद्यालयात परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थिनीला बुरखा काढायला सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे

 

Jul 1, 2025, 09:19 PM IST

छत्रपती संभाजीनगरात शिवसेना UBTच्या नेत्याकडून शेतकऱ्याला मारहाण; व्हिडीओ व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर. शेतकऱ्याला घरी बोलवून जबर मारहाण 

 

Jun 30, 2025, 08:42 AM IST

भांडखोर बायको नको रे बाबा! म्हणत पुरुषांकडून पिंपळाला प्रदक्षिणा अन् प्रार्थना

Vat Purnima 2025 : अखंड सौभाग्य आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला वडाच्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालतात... 

 

Jun 10, 2025, 08:27 AM IST
Robbery case in Chhatrapati Sambhajinagar Robbers at gunpoint PT1M9S

डेटिंग ॲपच्या नावानं समलैंगिकांना गंडा; धमकी देत तरूणाकडून पैसे लुटले

छत्रपती संभाजीनगरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरमध्ये समलैंगिक डेटिंग ऍपवर मैत्री करून तरुणांना लुटणारी टोळी जेरबंद करण्यात आली आहे. दौलताबाद पोलिसांनी ही कारवाई करत तिघांच्या मुसक्या आवळल्यात. तरूणांना एकांतात गाठत, तुझे व्हिडीओ व्हायरल करतो अशी धमकी देत ही टोळी गंडा घालायची आहे.

May 20, 2025, 10:31 PM IST

छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमंत एरिया; इथं राहतात उद्योगपती आणि करोडपती

छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 तालुके आहेत. मोठी MIDC, सर्वात झपाट्याने वाढणारा एरिया बीड बायपास आणि सातारा परिसर. येथे अनेक बड्या कंपन्यांचे मोठे मोठे प्रकल्प येत आहेत. तसेच अनेक बडे हाऊसिंग प्रोजेक्ट येत आहेत. 

Feb 13, 2025, 11:47 PM IST

'माझ्या नादी नका लागू, खाली उतरुन मारेन', कारचालकाची अधिकाऱ्याला धमकी; पोलिसांनी घरात घुसून...; संभाजीनगरमधील घटना

पोलिसांवर अरेरावी करत बदली करण्याची धमकी देणाऱ्या मुजोर धनदांडग्या वाहनचालकाचा पोलिसांनी माज उतरवला आहे. 

Jan 27, 2025, 08:53 PM IST

संभाजीनगरात खळबळ! शर्टाची कॉलर उडवतो म्हणून तरुणाचा गळा चिरला, घरात घुसून केला हल्ला

Crime News Today In Marathi: छत्रपती संभाजीनगर येथे एका 19 वर्षीय विद्यार्थ्याची गळा चिरुन हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. 

Jan 15, 2025, 12:41 PM IST

'6 हजार रुपयांत भरती व्हा,' संभाजीनगरमध्ये कमांडो भरतीसाठी तरुणांची तुफान गर्दी, निवड झाली अन् तरुण थेट पोलीस ठाण्यात

महाराष्ट्र कमांडो फोर्समध्ये 17 डिसेंबरला कंत्राटी भरती असल्याची जाहिरात या तोतयांनी दिली होती. ही भरती ऑफलाईन असल्याची बतावणीही यावेळी करण्यात आली.

 

Dec 27, 2024, 08:14 PM IST

संभाजीनगर: मुलगी हॉस्टेल सोडून पळाली, रस्त्यात मिळेल त्याने केला बलात्कार; घटनाक्रम ऐकून आई-वडिलांसह पोलीसही हादरले

अभ्यासाचा ताण, आई-वडिलांचा दबाव आणि नीट परीक्षेचं ओझं याला कंटाळून एक अल्पवयीन मुलगी हॉस्टेल सोडून पळून गेली. मात्र या एका चुकीमुळे तिला आयुष्यभरासाठी मोठी किंमत मोजावी लागली आहे. 

 

Dec 26, 2024, 05:50 PM IST

साडेपाच वर्षांच्या चिमुकल्यास 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर, डॉक्टरांच्या चुकीमुळे जे घडले ते खूपच धक्कादायक

Chhatrapati Sambhajinagar: चिमुकल्याचा मृत्यू 24 एप्रिल 2024 रोजी झाला असतांना, डॉक्टरांनी त्याला 11 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले होते. 

Nov 29, 2024, 01:29 PM IST

शाळकरी चिमुकली चालवतेय स्कूटी! छत्रपती संभाजी नगरमधील धक्कादायक Video Viral

Little Girl Rides Scooter Viral Video: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरमधील असल्याचं सांगितलं जात आहे.

Oct 24, 2024, 12:33 PM IST

24 तासांच्या आत खुलासा सादर करा, वादग्रस्त विधानानंतर संतोष बांगरांना निवडणूक आयोगाची नोटीस

Shivsena MLA Santosh Bangar: संतोष बांगर यांच्या वादग्रस्त विधानाची निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. 

Oct 19, 2024, 05:20 PM IST