कसं होतं शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ? कोणाकडे होती कोणती जबाबदारी?
Chhatrapati Shivaji Maharaj: इतिहासात डोकावताना कायमच महाराजांचं स्मरण प्रथमत: होतं. अशा या प्रजाहितदक्ष राजाच्या अष्टप्रधान मंडळाविषयीसुद्धा विसरून चालणार नाही.
संभाजीराजेंमुळे औरंगजेबाची एकमेव इच्छा त्याच्या हयातीत काय त्याच्यानंतरही कधीच पूर्ण होऊ शकली नाही
Chhatrapati Shivaji Maharaj : औरंगजेबने संभाजीराजेंना कैद केले. जिंकूनही औरंगजेब अपयशी ठरला. कारण, संभाजीराजेंमुळे औरंगजेबाची एकमेव इच्छा त्याच्या हयातीत काय त्याच्यानंतरही कधीच पूर्ण होऊ शकली नाही.
महाराष्ट्रात ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ विकसीत करा ; शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची मागणी
स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज टुरिझम सर्किट’ निर्माण करा अशी मागणी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत केली आहे. यामुळे राज्यातील गड किल्ल्यांच्या इतिहासाला पर्यटनातून उजाळा मिळणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर; प्रेरणादायी पर्यटनस्थळ
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरेंनी प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर उभारण्याची घोषणा केली. या घोषणेची फडणवीसांनी खिल्ली उडवली. एवढंच नव्हे तर हिंमत असेल तर मुंब्रा शहरात शिवरायांचं मंदिर बांधण्याचं आव्हान दिले होते.
ज्वारीच्या कडब्यातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा
Solapur Lokastha Foundation Making Chhatrapati Shivaji Maharaj Portrait In Jawar Farm