chief minister eknath shinde

एकनाथ शिंदे यांची मोठी कारवाई; अनेक पदाधिकाऱ्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरांवर मोठी कारवाई केली. शिवसेना पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.  

Nov 8, 2024, 04:18 PM IST

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठी घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा गुवाहटीला जाणार

Maharashtra Politics :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गुवाहाटी दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याची चागंलीच चर्चा रंगली आहे. 

Oct 19, 2024, 08:06 PM IST

लाडकी बहीण योजनेला टच केले तर करेक्ट कार्यक्रम होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा

Maharashtra Politics : महायुतीचं रिपोर्ट कार्ड जाहीर झाले आहे. या रिपोर्ट कार्डमध्ये लाडकी बहिण योजनेचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. 

Oct 16, 2024, 10:31 PM IST

...तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आलीच नसती : एकनाथ शिंदे

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा आझाद मैदानावर संपन्न झाला आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. 

Oct 12, 2024, 08:37 PM IST

बाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटतेय, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

अलीकडे आता बाळासाहेबांचं नाव घ्यायला आणि त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणायलाही काहींना लाज वाटत आहे. मात्र, हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोटींना ही लाज वाटत आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यापासून आपण शिवसेना मुक्त केली आहे.

Oct 12, 2024, 08:13 PM IST

महापालिका कर्मचाऱ्यांना 24000 रुपयांचा बंपर दिवाळी बोनस; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना 24000 रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही घोषणा केली आहे. 

Oct 11, 2024, 10:24 PM IST

मोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावा

Rohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या  'टू द पॉईंट' या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...

Oct 5, 2024, 11:19 AM IST

Big News : महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंच यांना दुप्पट पगारवाढ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंच यांना दुप्पट पगारवाढ देण्यात आली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची घोषणा केली.  

Sep 23, 2024, 06:44 PM IST

लाडकी बहिण योजनेनंतर महाराष्ट्रात आणखी एक मोठी योजना! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घरोघरी जाणार

CM Eknath Shinde : लाडकी बहिण योजनेच्या यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नविन योजना राबवणार आहेत.  शिवसेनेची ही विशेष मोहीम आहे.

Sep 8, 2024, 09:12 PM IST