chief minister eknath shinde

शिंदे गट फुटणार? दोन आमदार नाराज; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौ-यात शिंदे गटातील आमदारांची नाराजी उघडपणे पहायला मिळली. शिंदे समर्थक या दोन आमदारांच्या नाराजी नाट्याची जोरदार चर्चा होत आहे. 

Nov 15, 2022, 09:42 PM IST

शिंदे - आव्हाडांमध्ये जुगलबंदी; पाहा स्टेजवर नेमकं काय घडलं?

 जितेंद्र आव्हाड आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या भाषणाने या कार्यक्रमात ट्वि्स्ट आणला.

Nov 13, 2022, 08:40 PM IST