ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर चिमुकलीचा मृत्यू
ट्रिपल पोलिओची लस दिल्यानंतर नऊ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलीये.
Jan 28, 2018, 02:22 PM ISTइनक्युबेटरमध्ये बालकाचा मृत्यू, गुन्हा दाखल
पुण्यातील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये इनक्युबेटरने पेट घेतल्याने जखमी झालेल्या नवजात बालकाचा मृत्यू झालाय.
Sep 28, 2017, 04:03 PM ISTनाशिक | बालमृत्युप्रकरणी विखे पाटील यांची सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 09:22 PM ISTरुग्णालयातील बालमृत्यूंनी हादरलं नाशिक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 06:23 PM ISTभंडारा | तलावात पोहायला गेलेल्या एकाच कुटुंबातील तीन चिमुरड्यांचा बुडून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 4, 2017, 11:11 AM IST५० रूपयांसाठी सिटीस्कॅन नाकारला, बाळाचा अखेर मृत्यू
एका तान्ह्या बाळाच्या सीटीस्कॅनसाठी ५० रूपये कमी पडत होते, आणि चाचणी झाली नाही.
Aug 21, 2017, 08:27 PM ISTफुगा गिळल्यानं ८ महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 10, 2017, 10:27 PM ISTफुगा गिळल्यानं चिमुकल्याचा मृत्यू
तुमच्या घरात लहान बाळ असेल तर तो तोंडात टाकेल अशा कोणत्याही वस्तू जवळ ठेवू नका. यामुळे तुमच्या बाळाचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशीच एक घटना नाशिकमध्ये घडलीयेय
Aug 10, 2017, 06:05 PM ISTबुलडाण्यात अॅपे ऑटोच्या धडकेत 3 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2017, 02:28 PM ISTबुलडाण्यात अॅपे ऑटोच्या धडकेत 3 वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू
बुलडाण्याच्या इकबाल नगर परिसरात भरधाव वेगानं येणाऱ्या अपे ऑटोनं धड़क दिल्यामुळे एका तीन वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. मोहम्मद अबुझर असं या मुलाचं नाव आहे.
Aug 6, 2017, 12:38 PM ISTधक्कादायक, डॉक्टरांच्या चुकीच्या उपचाराने बालकाचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. डॉक्टरांच्या चुकीच्यी ट्रीटमेंटमुळे आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. स्वरूप नितीन चव्हाण असं मृत मुलाचं नाव आहे.
Mar 2, 2017, 08:44 PM ISTठाणे : रूग्णवाहिकेतील सिलेंडरच्या स्फोटात अर्भकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2015, 11:29 AM ISTडेंग्यूचा १२ बळी : केईएममध्ये चार महिन्याच्या बालिकेचा मृत्यू
केईएममध्ये चार महिन्याच्या बालिकेचा मृत्यू
Nov 8, 2014, 08:55 PM ISTमुंबईत डेंग्यूचे १२ बळी , केईएममध्ये बालिकेचा मृत्यू
डेंग्यूने मुंबईत १२वा बळी घेतलाय. केईएम रुग्णालयात ४ महिन्यांच्या चिमुकलीचा डेंग्युमुळे मृत्यू झालेला आहे. कुर्ल्यातील सानिया शेख या चिमुरडीला डेंग्युमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत डेंग्यूचे एकूण १२ रुग्ण बळी पडले आहेत.
Nov 8, 2014, 10:09 AM ISTधक्कादायक: जमिनीवर आपटून वडिलांनी घेतला मुलाचा जीव
कंस मामानं आपल्या भाच्यांना आपटून मारलं हे आपण पुराणात ऐकलंय. मात्र एका सावत्र पित्यानं क्षुल्लक कारणावरून रागाच्या भरात तीन वर्षीय चिमुकल्याला जमिनीवर आपटून ठार केल्याची घटना अंबरनाथमधील फॉरेस्ट नाका परिसरात घडली.
Sep 7, 2014, 08:25 AM IST