मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकच डिप्रेशनचे शिकार, अभ्यासात धक्कादायक खुलासा
मुलांना परफेक्ट बनवण्याच्या नादात पालकांवर होतोय परिणाम, अनेक पालक डिप्रेशनचे शिकार
Sep 12, 2024, 10:40 AM ISTयेथे गुंतवा पैसे, नोकरीआधी तुमची मुले होतील कोट्याधीश!
मुलांच्या भविष्याबाबत नेहमीच आईवडिलांना चिंता असते. वाढत्या महागाईमुळे आर्थिक बोजा वाढतच जातो. तज्ञांच्या मते जर आई-वडिलांनी लहानपणापासूनच मुलांसाठी आर्थिक प्लानिंग सुरु केले तर मुलांचे करिअर सुरु होण्याआधी ते कोट्याधीश बनू शकतात. या फंडाद्वारे तुम्ही तुमच्या मुलांचे चांगले करिअर बनवू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसे शक्य आहे. तर घ्या जाणून
Jan 18, 2018, 09:01 AM ISTधोकेबाज पतीसोबत का राहते बायको?
लग्नानंतर अपवाद वगळता सर्वांचेच आयुष्य कसे सुंदर असते. नवी सुरूवात असल्यामुळे जोडपी भविष्याची गोड स्वप्ने रंगवत असतात. सुरूवातीचा काही काळ काही वर्षे सगळे कसे अलबेल. पण काही काळात अचानक वतावरण बदलू लागते. पती पत्नीला धोका देतो. पण विशेष असे की धोकादायक पतीसोबतही पत्नी एकत्र राहात असते. असे का होते..?
Oct 17, 2017, 10:17 PM IST