children feel

Parenting Tips | तुमच्या 'या' सवयींमुळे मुलांच्या मनावर येतं मोठं दडपण; लगेचच थांबवा

Parenting Tips : आपण सर्वजण आपल्या मुलांना इतर मुलांपेक्षा चांगले बनवण्यासाठी स्पर्धा करीत असतो. कधी डान्सिंग क्लासमध्ये, कधी गाण्याच्या क्लासमध्ये, कधी कराटेच्या क्लासमध्ये तर कधी इतर कोणत्यातरी ऍक्टिव्हिटीमध्ये व्यस्त ठेवतात.

May 21, 2022, 10:53 AM IST