children home

कोरोनाने चिंता वाढवली; बालसुधारगृहातील मुलांनाही कोरोनाची बाधा

मुंबईत कोरोनाचा कहर कमी होताना दिसत नाहीये. 

Aug 30, 2021, 07:05 AM IST

बालगृहातच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; संस्थेचा प्रकरण दडपण्याचा प्रयत्न निष्फळ

पुण्यात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलंय. पुण्यातल्या एका बालगृहात अल्पवयीन मुलीवर अनेकदा बलात्कार झाला... यातूनच ही मुलगी गरोदरही राहिली... मात्र, हे प्रकरण लक्षात आल्यानंतर मुलीला न्याय मिळवून न देता संस्था अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला.... आणि या मुलीचं तान्हुलं बाळ त्यांनी परस्पर निर्णय घेऊन दत्तक देऊन टाकलं.  

Aug 17, 2015, 05:27 PM IST