तुम्हीही फ्रीजमधलं थंडगार पाणी पिताय का? पाहा दुष्परिणाम
आयुर्वेदानुसार फ्रीजमधील थंडगार पाणी पचन बिघडवते आणि व्यक्तीला आजारी बनवते. फ्रीजमधले थंड पाणी तुमच्या आरोग्याला कसे हानी पोहोचवते ते जाणून घेऊया.
Apr 24, 2024, 05:13 PM ISTउन्हाळ्यात थंड पाणी पिताय? शरीरावर होतोय घातक परिणाम
Chilled Water Side Effects : उन्हाळा सुरू झाल्यापासून नागरिक कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेत. कडक उष्मा आणि उन्हापासून आराम मिळण्यासाठी लोक अनेकदा थंड पदार्थ खाणे किंवा पिणे पसंत करतात. या ऋतूत लोक थंड पाणीही भरपूर पितात. मात्र, हे पाणी तुमच्या आरोग्याला गंभीर हानी पोहोचवू शकते (Chilled Water Side Effects). त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या.
Apr 10, 2024, 05:54 PM IST