chittibabu

समांथाचं ग्लॅमर संपलं, तिनं आता...', अभिनेत्रीच्या करिअरवर निर्मात्याचं मोठं वक्तव्य, तो आहे तरी कोण?

Chittibabu After Samantha Ruth Prabhu's Viral Post : समांथा रुथ प्रभूनं सोशल मीडियावर गूगल सर्च केल्याची एक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर तिच्या आणि चिट्टीबाबू यांच्या वादाची ठिणगी ही वाऱ्यासारखी वाहू लागली होती. 

Apr 27, 2023, 12:08 PM IST