cholesterol tablets

बदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. काय म्हणाले?

Almonds : ड्रायफूड खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे होतात हे आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. बदाम खाल्ल्यामुळे स्मरणशक्ती तेज होते. पण त्याशिवाय बदाम हे कोलेस्ट्रॉल-मधुमेहा सारख्या आजारांवर रामबाण उपाय असल्याचं एम्सच्या डॉक्टरांचं म्हण आहे. 

 

Jul 31, 2023, 05:45 AM IST

Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खा 'ही' हिरवी चटणी, तुमच्या धमन्या होणार स्वच्छ

High Cholesterol : शरीरातील कोलेस्टेरॉलचे (Cholesterol) प्रमाण असेच वाढत राहिल्यास हृदयविकाराचा झटका येण्यास वेळ लागत नाही. आज आम्ही तुम्हाला हा त्रास टाळण्यासाठी उपाय सांगणार आहोत. 

Feb 15, 2023, 07:14 AM IST

Almonds : बदाम हा Cholesterol - Diabetes चा शत्रू, एम्सच्या डॉ. ने सांगितले 5 जबरदस्त फायदे

How many almonds to eat daily : बदाम हे स्मरणशक्तीसाठी चांगले असतं हे अनेकांना माहिती आहे. पण बदाम खाण्याचे इतर फायदे तुम्हाला कळले तर तुम्ही रोज बदाम खाणार नक्की. एम्सच्या डॉक्टरने बदाम हा कोलेस्ट्रॉल-मधुमेहाचा शत्रू असं सांगितलं आहे. 

Feb 11, 2023, 01:57 PM IST

Cholesterol: बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी किचनमधील 'हा' पदार्थ करेल तुमची मदत!

मेथींच्या बियांचा वापर यकृताद्वारे कोलेस्टेरॉलचे अतिरेक (High Cholesterol) थांबविण्यासाठी होतो. त्यामुळे आतड्यांमधील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होतं.

Feb 9, 2023, 05:19 PM IST

Cholesterol : Beer प्यायलामुळे खरंच कोलेस्ट्रॉल कमी होतं? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Drinking Beer Daily : आजकाल तरुणाईमध्ये मुलगा असो वा मुलगी प्रत्येक जण आवडीने Beer पितात. त्यामुळे रोज Beer पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एका रिपोर्ट्सनुसार बियर प्यायल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रणात राहतं. 

Feb 1, 2023, 01:14 PM IST

Cholesterol Level : कोणत्या वयात किती असावी Cholesterol ची पातळी; जाणून घ्या एका क्लिकवर

Normal Cholesterol Level : जर तुम्ही 20 वर्षांपेक्षा जास्त असाल तर तुमची कोलेस्ट्रॉलची पातळी किती असावी?  जाणून घ्या

Dec 6, 2022, 12:22 PM IST