chowk movie

'चौक' चित्रपटातील 'जाळ जाळ' गाणं झालं रिलीज; पाहा व्हिडिओ

जाळ जाळ झाला रे' या गाण्याचे संगीत, शब्द आणि भन्नाट डान्स यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना दिसतंय. एका समारंभात सर्वजण जल्लोष करत आहेत, उत्साहाने नाचत, आनंद व्यक्त करत आहेत.

Apr 30, 2023, 12:45 AM IST

चौका चौकात अभिनेता प्रविण तरडेची चर्चा; पाहा व्हिडिओ

 ट्रेलरमध्ये अनेक प्रसिद्ध चेहरे दिसत आहेत. प्रविण तरडे, उपेंद्र लिमये, रमेश परदेशी, किरण गायकवाड, स्नेहल तरडे, सुरेश विश्वकर्मा, संस्कृती बालगुडे, अक्षय टंकसाळे, शुभंकर एकबोटे, सुनिल अभ्यंकर, अंजली जोगळेकर असे अनेक कलाकार या चित्रपटात हटके भूमिकांमध्ये दिसतील. 

Apr 22, 2023, 03:09 PM IST