christina ashten

"...ती मरु लागलीये," 'तो' फोन कॉल आणि काही तासात Kim Kardashian सारखी हुबेहूब दिसणाऱ्या मॉडेलचा मृत्यू

क्रिस्टीना (Christina Ashten) हिच्या मृत्यूची बातमी तिच्या कुटुंबाने 26 एप्रिलला शेअर केली आहे. अंत्यविधीसाठी निधी गोळा करण्याच्या उद्देशाने कुटुंबाने ही पोस्ट केली होती. 

 

Apr 27, 2023, 08:19 PM IST