christmas celebration

लाडक्या लेकीसाठी MS Dhoni बनला 'सांताक्लॉज'

भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी याने आपल्या कुटुंबासोबत ख्रिस्तमस साजरा केला. 

Dec 25, 2024, 04:09 PM IST

ख्रिसमस, न्यू ईयरसाठी गोव्यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी; आयत्या वेळी जायचा बेत करत असाल तर हे वाचा

Christmas And New Year in Goa 2025 : नव्या वर्षाच्या स्वागतासह नाताळ सणाच्या निमित्तानं सध्या अनेकांचीच पावलं गोव्याच्या दिशेनं वळताना दिसत आहेत.

 

Dec 23, 2024, 03:43 PM IST

ख्रिसमस पार्टी भोवली; दारु, आग अन्... 'त्या' कृत्यामुळे रणबीर कपूरविरोधात पोलिसांत तक्रार

Ranbir Kapoor : धार्मिक भावना दुखावल्याचा आणि सनातन धर्माचा अपमान केल्याप्रकरणी मुंबईतील दोन वकिलांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Dec 28, 2023, 09:17 AM IST

Christmas 2023 : स्टाइलसोबत कंफर्ट पण... क्रिसमससाठी तयार करा 'हे' युनिक Caps, पाहा VIDEO

Christmas 2023 : जर तुम्ही तुमच्या घरी ख्रिसमस पार्टी साजरी करत असाल तर तुम्ही या सोप्या पद्धतींनी घरीच्या घरी तयार करा मस्त अशा सांता कॅप. 

Dec 24, 2023, 02:03 PM IST

Christmas Day 2023: निकोलस आणि सांताक्लॉजचा संबंध काय? जाणून घ्या नाताळची खरी गोष्ट

Christmas Day 2023: नाताळचा उत्साह लहान मुलांसोबतच मोठ्यांमध्येही पाहायला मिळतो. रात्री भेटवस्तु देणारा सँताक्लॉज नेमका कोण आणि नाताळची गोष्ट काय, हे जाणून घेऊया. 

Dec 24, 2023, 11:56 AM IST

Christmas 2023 : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी बनवा खास ग्रीटिंग कार्ड, पाहा VIDEO

Christmas 2023 Greeting Cards : नाताळ हा आवडीचा सण असून तो प्रत्येकासाठी खास असतो. नाताळात गिफ्ट आणि ग्रीटिंग कार्ड दिले जातात. अशावेळी : प्रियजनांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वतःच्या हातांनी खास ग्रीटिंग कार्ड बनवण्याचा आयडिया देणार आहोत. 

Dec 23, 2023, 01:39 PM IST

Merry Christmas 2023 : 'हॅपी ख्रिसमस' ऐवजी का म्हणतात 'मेरी ख्रिसमस'? 'हे' आहे कारण, पाहा शब्दाचा अर्थ व इतिहास

Merry Christmas 2023 : नाताळच्या शुभेच्छा देताना हॅपी ख्रिसमस' ऐवजी 'मेरी ख्रिसमस' का म्हटलं जातं याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? या शब्दाचा अर्थ आणि इतिहास आज आपण जाणून घेणार आहोत. 

Dec 21, 2023, 10:11 AM IST

नाताळात घराला द्या नवा लूक, या भन्नाट आयडिया वापरुन सजवा ख्रिसमस ट्री

Christmas 2023 Decoration Idea: नाताळचा आठवडा सुरू झाला आहे. जगभरात नाताळचा उत्साह पाहायला मिळतोय. याच बरोबर नाताळचे एक मुख्य आकर्षण म्हणजे ख्रिसमस ट्री. ख्रिसमस ट्री सजवण्याच्या आयडिया जाणून घ्या. 

Dec 20, 2023, 05:38 PM IST

Alia-Ranbir च्या राहाला पाहा; Christmas च्या निमित्तानं अखेर दाखवली लेकिची झलक

Alia Bhatt -Ranbir Kapoor : अभिनेत्री (Alia bhatt) आलिया भट्ट हिनं, काही दिवसांपूर्वीच तिच्या लेकिला जन्म दिला. रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर आलियानं काही महिन्यांतच तिच्या गरोदरपणाची माहिती दिली 

Dec 26, 2022, 01:55 PM IST

खरा Santa Claus कोण? तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर, ही बातमी वाचाच

तुम्हाला माहितेय का? Santa Claus कोण आहे आणि त्याची कथा काय आहे? जाणून घ्या एका क्लिकवर

 

Dec 24, 2022, 12:17 PM IST

सेलिब्रेशनच्या नादात जीव धोक्यात घालू नका, Omicron बाबत आरोग्य तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

भारतात ओमिक्रॉन प्रकाराची प्रकरणे आढळल्यानंतर भारतात आता तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाची ही लाट रोखण्यासाठी लोकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

Dec 24, 2021, 03:55 PM IST

नाताळनिमित्त बाजारपेठाही गजबजल्या

ख्रिसमससाठी जंगी तयारी

Dec 21, 2019, 07:43 PM IST
Vasai Christmas Celebration. PT1M19S

वसई | सांताक्लाॅज आणि बच्चे कंपनीची नाताळ निमित्य धुम

वसई | सांताक्लाॅज आणि बच्चे कंपनीची नाताळ निमित्य धुम
Vasai Christmas Celebration.

Dec 22, 2018, 05:50 PM IST