chudail

हैदराबादमधील 'त्या' भुताच्या फोटोने पाकिस्तानात गोंधळ

भुतांचे सिनेमे तसेच नाटकं तुम्ही पाहिली असतील. या सिनेमांमधील ही भुती कितपत खरी असतात हे सर्वांनाच माहीत असता. मात्र सोशल मीडियावर भुताचा एक फोटो व्हायरल होतोय. या फोटोत एका भिंतीवर सफेद कपड्यांमध्ये बसलेली चुडैल दिसत आहे. 

May 12, 2017, 06:27 PM IST