chunabhatti police

तुझं मोठ्या मुलीवर जास्त प्रेम...; धाकट्या मुलीनेच जन्मदात्या आईसोबत केला भयंकर प्रकार, मुंबईतील घटना

Mumbai Crime News: मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीनेच आईचा निर्घृण खून केल्याचे समोर आले आहे. 

 

Jan 3, 2025, 01:06 PM IST

व्हिडिओ: चोरीच्या आरोपाखाली संशयित महिलेला पोलिसांची बेदम मारहाण

मुंबईत पोलिसांची मान शरमेनं खाली घालणारी घटना समोर आलीय.  एका महिलेला चोरीच्या आरोपात चुनाभट्टी  पोलीस स्टेशनमध्ये बोलावून महिला अधिकाऱ्यांनी बेदम मारलं. इतकंच नाही तर पुरुष पोलिसांनीही तिला थर्ड डिग्री देत बेदम मारहाण केल्याचा आरोप या महिलेनं केलाय.

Aug 16, 2015, 05:58 PM IST