आधार, पॅन, व्होटर आयडी सगळं काही असूनही भारतीय नाही; निवृत्तीनंतर शिक्षकाला समजलं धक्कादायक सत्य
Chandrapur News : विदर्भातील एका शिक्षकाला ते भारतीय नसल्याचे निवृत्तीनंतर समजले आहे. त्यानी भारतात नोकरी केली आणि जमीनही खरेदी केली तरीही ते भारतीय नाहीत.
Jun 30, 2024, 09:10 PM ISTबांग्लादेश नागरिकाला ५० हजारात भारताचे नागरिकत्व
भारताचे नागरिकत्व केवळ ५० हजार रुपयांत मिळत आहे. पश्चिम बंगाल सरकारने बांग्लादेशमधून येणाऱ्यांना ५० हजारात नागरिकत्व बहाल करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
Oct 16, 2014, 08:37 PM IST